• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

आ.भोळेंचे दिसले पुन्हा एकदा राजकीय वजन : मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली !

नवीन रस्त्यांसाठी निधी, चिंचोलीत एमआयडीसी अधिग्रहणाची प्रक्रिया : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने आ. भोळेंचा प्रभाव पुन्हा स्पष्ट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 15, 2024
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
आ.भोळेंचे दिसले पुन्हा एकदा राजकीय वजन : मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२४

शहरातील लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे अर्थात राजूमामा भोळे यांना विधानसभेसाठी पुढील पंचवार्षिकसाठी पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. राजूमामांची गल्ली ते दिल्ली ओळख असण्याने व लोकप्रियतेमुळे राजूमामा यांना पुन्हा पक्षातर्फे संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठीदेखील अनुकूल असल्याचे मंगळवारी दि. १३ रोजी शासकीय कार्यक्रमात पुन्हा एकदा दिसून आपले आहे. शहरातील उर्वरित नवीन रस्त्यांसाठी १०० कोटी जाहीर करण्यासह एमआयडीसीचा विस्तार व रोजगार निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याने आ. राजूमामांचे विधानसभेतील वजन पुन्हा एकदा दिसून आले आहे.

तसेच, राजुमामांचा कामाचा धडाका पाहता व लोकप्रियता पाहता त्यांनाच पुढील पंचवार्षिकीसाठी पुन्हा संधी देण्यात येईल असा सूर नागरिकांमध्ये उमटला आहे.भाजपातर्फे आज इच्छुकांची नावे व संभाव्य उमेदवारांची यादी तयार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून यात जळगाव शहर विधानसभेसाठी आ. राजू मामांचे नाव पुन्हा एकदा अंतिम झाल्याचे समजून आले आहे.

जळगाव शहर विधानसभेसाठी आ. सुरेश भोळे यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा धडाका तसेच सर्व समाजात त्यांचा वावर यासह त्यांची जनसेवा या सर्व बाबी महत्वाच्या ठरल्या आहेत. शहरासाठी आ. भोळे यांनी वेळोवेळी विकासनिधी देखील मंजूर करून आणला आहे. त्यामुळे शहरात विविध अंगाने विकास झालेला आहे. काही ठिकाणी उणीव आहेत. मात्र पुढील पंचवार्षिकला आ. भोळे हे हि उणीवदेखील नक्की भरतील यात शंका नाही. तसेच, मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी शहरात “माझी लाडकी बहीण” योजना कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते आले होते. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मामांच्या कार्याचा गौरव करून विकासासाठी अजून निधी दिला जाईल असे सूतोवाच दिले.

जळगाव शहराला लागून चिंचोली येथे नवीन एमआयडीसी वसली जाणार आहे. त्याकरिता आता जागा अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये सकारात्मकता दर्शवली आहे. यामुळे आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group