• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टी जल्लोषात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 24, 2022
in जळगाव, सामाजिक
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टी जल्लोषात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 
सूर्यास्तापासून सुरु झालेली गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची फ्रेशर्स पार्टी तब्बल १२ तास रंगली. सायंकाळच्या आल्हादायक वातावरणात नृत्याच्या सादरी करणाने अनेकांची पाऊले थिरकली. हिंदी, मराठी गीतांची मैफिल, जुगलबंदी, नृत्य-नाटिकांद्वारे उपस्थीतांचे मनोरंजन करण्यात आले. प्राध्यापकांच्या विनंतीला मान देऊन सूर्योदय होण्याआधी फ्रेशर्स पार्टीची जल्‍लोषात सांगता करण्यात आली.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे शुक्रवार दिनांक २० मे रोजी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला पारंपरिक वेशभूषा साकारत विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, डॉ सुहास बोरोले, हृदयविकार तज्ञ डॉ वैभव पाटील, मेम्बर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल प्रा. विवेक भालेराव, प्राचार्य शासकीय नर्सिंग कॉलेज जळगाव अनिता भालेराव, प्राचार्य डॉ मौसमी लेंढे, उप प्राचार्य मेनका ऐस पी, डायरेक्टर शिवानंद बिरादार, डीन डॉ आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रवीण कोल्हे, संकेत पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गीतगायन, नृत्य, नाटिका असे विविध प्रकार सादर करण्यात आले. पारंपारिकपासून ते वेस्टर्न असा सर्वांचाच या पार्टीत समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.सुमित निर्मल, प्रा.सुमैय्या शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बीएस्सी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यंदाच्यावर्षी जीएनएम प्रथम वर्षातील तेजस जढे हा झाला मिस्टर फ्रेशर्स तर निकीता सयाम ठरली मिस फ्रेशर्स… याशिवाय जीएनएम प्रथम वर्षातील सागर पवार हा विद्यार्थी मिस्टर गोदावरी तर बीएस्सी प्रथम वर्षातील विद्यार्थीनी आकांक्षा डोंगरे ही ठरली मिस गोदावरी… यावेळी उपस्थीतांनी टाळ्यांच्या कडकडाटाने आनंद व्यक्‍त केला. नृत्य स्पर्धेत जीएनएम द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा गृपने प्रथम क्रमांक पटकाविला. जीएनएम प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या कपल डान्सला द्वितीय तर जीएनएम द्वितीय वर्षातील सोलो डान्स सादर केलेल्या गृपला तिसर्‍या क्रमांक मिळाला. गीतगायन स्पर्धेत बीएसस्सी प्रथम वर्षातील नयना कांबळे हिने प्रथम तर अभिषेकने द्वितीय क्रमांक पटकाविला. तर बीएस्सी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्किट अर्थात नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group