• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एकाच वेळी निघाली पती व पत्नीची अंत्ययात्रा ; गळफास घेऊन संपविले जीवन

मन सुन्न करणारी घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 27, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
एकाच वेळी निघाली पती व पत्नीची अंत्ययात्रा ; गळफास घेऊन संपविले जीवन
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी
विवाहात प्रसंगी सात फेरे घेत असतांना सात जन्म सोबत राहण्याचे आश्वासन प्रत्येक वर हा आपल्या वधूला देत असतोच. पण या दुःखद घटनेने अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ६५ वयाचे एका वृद्ध दाम्पत्यानी या घटनेतून दाखविले आहे पती – पत्नीचे नातं किती अतूट व प्रेमळ असते या घटनेत पत्नी मयत झाल्यावर पतीला एक दिवस सुद्धा राहू शकत नसल्याने एका वृद्ध पतीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याने दुर्दवी घटना पाचोऱ्यात घडली आहे.

जारगाव परीसरातील हनुमान नगर येथे राहत असलेल्या पतीसह संसाराचा गाडा ओढणाऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कुणाचाही आधार शिल्लक नसल्याने पतीने चिठ्ठी लिहून घरातच गळफास घेऊन आत्महत्या करुन आपली जीवन यात्रा संपवली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत दांपत्यावर पाचोरा येथील स्मशानभूमीत एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुळचे नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले विष्णू नामदेव पाटील (वय – ६५) हे अनेक वर्षांपासून गवंडी काम करत पत्नीचा व स्व:चा उदरनिर्वाह करीत होते. कालांतराने त्यांचे वय वाढल्याने अंगात काम करण्याची ताकद शिल्लक न राहिल्याने आणि त्यांना मुल बाळ नसल्याने पत्नी किरणबाई विष्णू पाटील ह्या लोकांच्या घरी धुणी भांडी करून पतीचे पालन पोषण करीत असे. दि. २६ मे रोजी थकलेल्या अवस्थेत किरणबाई ह्या दुपारी झोपल्या आणि चार वाजता विष्णू पाटील याने पत्नीला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता त्या मृत अवस्थेत आढळून आल्या. आणि विष्णू पाटील यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे त्यांना खात्री झाल्याने जीवन जगण्याचा आधारच संपल्याने त्यांनी कुणाला काही एक न सांगता पत्नीच्या मृत्यूनंतर काहीच वेळात घराचे छताला दोर आवळून आपली जीवन यात्रा संपविली. विष्णू पाटील हे नगरदेवळा येथील मुळ रहिवासी असल्याने शहरात चांगले काम मिळेल या अपेक्षेने पाचोरा येथे आल्यानंतर हनुमान नगरातील दिगंबर रामदास अहिरे यांचे घरात गेल्या चार वर्षांपासून भाड्याने राहत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता दिगंबर अहिरे यांनी टाकीत पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार सुरू केली टाकी भरल्यानंतर विष्णू पाटील यांना नळ बंद करण्यासाठी आवाज दिला. दोन तीन वेळा आवाज देवूनही विष्णू पाटील बाहेर न आल्याने त्यांचे घरात जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला असता विष्णू पाटील हे गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत तर किरणाबाई अंथरुणावर मयत अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी पोलीसांना कळविले.

चिठ्ठीत लिहले दुःख
पत्नी किरणबाई हिचे निधन झाल्याने विष्णू पाटील यांना आधार शिल्लक न राहिल्याने त्यांनी जीवन संपविण्याचा विचार केला होता. गळफास घेण्या अगोदर माझी पत्नी मयत झाल्याने मला जीवनात कुणाचाही आधार शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. आमचे अंत्यसंस्कार कुणीतरी करावे, अन्यथा नगरपालिकेच्या लोकांना अंत्यसंस्कार करण्यास सांगावे अशा आशयाची चिठ्ठी पोलीसांना खुर्चीवर आढळून आली. मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.साळुंखे यांनी केल्यानंतर मयताचे भाऊ व चुलत भाऊ यांनी पाचोरा येथील स्मशानभूमीत दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार केले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group