• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

शेतकऱ्यांना दिला राज्य सरकारने दिलासा : कृषीमंत्र्यांनी केली बांधावर जाऊन पाहणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2024
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
शेतकऱ्यांना दिला राज्य सरकारने दिलासा : कृषीमंत्र्यांनी केली बांधावर जाऊन पाहणी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४

राज्यातील काही जिल्ह्यात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. तसेच 72 तासाच्या आत पिक विमा कंपन्यांना माहिती देण्यासाठी ऑफलाईन सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, 72 तासांत पंचनामे नाही, तर केवळ माहिती देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे आज वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तसेच ठिकठिकाणी नेटवर्क चालत नाही. त्यामुळे मोबाईल वरून देखील माहिती देता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कालच संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना तसेच हिंगोली, परभणी, नांदेड यांच्यासह सर्व जिल्हाधिकऱ्यांना तात्काळ कंपन्यांना आदेश काढून ऑफलाईन सुद्धा माहिती देण्याची सुविधा देण्याची सूचना केली आहे. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकाऱ्यांना देखील तातडीने ऑफलाइन 72 तासाच्या आत माहिती घेण्याचे आदेश दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Related Posts

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !
जळगाव

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !
जळगाव ग्रामीण

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026
‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद
जळगाव

‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

November 4, 2026
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
जळगाव

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group