• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात कारच्या धडकेत तरुणी जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2022
in क्राईम, जळगाव
0
दोन रिक्षांचा अपघात : नऊ जण जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील राष्ट्रीय महामार्गे ६ वरील शिव कॉलनी समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिला जखमी झाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शहरातील खंडेराव नगरातील रहिवासी दीक्षा किशोर बुवा (वय-२०) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २३ मे रोजी सकाळी ७.३० वाजता त्या दुचाकीने शिव कॉलनी स्टॉप समोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून (एमएच १९ डीएस ११९४) या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दीक्षा बुवा ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारानंतर शनिवारी २८ मे रोजी रात्री ११ वाजता चारचाकी वाहनधारकावर (नाव गाव माहित नाही) याच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाठक करीत आहे.

Related Posts

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026
भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

इच्छादेवी परिसरात तीन घरांचे संसार जळून खाक; अग्निशमन दलाने टळवला मोठा अनर्थ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group