• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांशी वादाची परिस्थिती निर्माण होणार !

आजचे राशिभविष्य दि.१६ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीतही तुम्‍ही धैर्य कायम राखाल. आरोग्यावर जास्त खर्च होईल. कोणाबद्दलही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. बेकायदेशीर कामात रस घेतल्याने अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायात अधिक गंभीर मूल्यमापनाची गरज आहे. पती-पत्नीचे नाते मधूर राहील. सौम्य हंगामी आजार त्रासदायक ठरू शकतात.

वृषभ : आज भावनेची आहारी जावून कोणतेही निर्णय घेवू नका, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत झालेल्‍या बदलाचा तुमच्यासह कुटुंबावर सकारात्मक परिणाम होईल. चुकीच्या वादात वेळ वाया घालवू नका. ज्‍येष्‍ठांच्‍या सहवासात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. व्यवसायात आज काही सकारात्मक उपक्रम सुरू होऊ शकतात. घरातील छोट्या-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्य चांगले राहिल.

मिथुन : आज आत्मचिंतनामध्‍ये काही काळ व्‍यतित करा. अफवांवर लक्ष देऊ नका. धार्मिक कार्यातील सहभागाने तुम्‍हाला मनशांती लाभेल. विद्यार्थी अभ्यासाकडे योग्य लक्ष देतील. महत्त्‍वाच्‍या कामात काही अडथळे येतील. समस्यांना घाबरण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींची स्वतः काळजी घ्या.

कर्क : ग्रहमान तुम्‍हाला प्रत्येक परिस्थितीशी लढण्याचे बळ देत आहे. इतर लोकांच्या चर्चेत अडकू नका आणि तुमचा निर्णय सर्वोपरि ठेवा, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण कराल. सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर घेवू नका. इतरांच्‍या समस्यांमध्ये अडकून तुम्ही वैयक्तिक काम खराब कराल. आरोग्य चांगले राहील.

सिंह : आज मागील काही काळापासून सुरु असलेली समस्‍या दूर होईल. अध्यात्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. दैनंदिन कामांतूनही आराम मिळेल. किरकोळ कारणांतून घरातील वातावरण खराब होऊ शकते. मुलांशी योग्‍य संवाद साधा. व्यवसायातील बहुतांश कामे सुरळीतपणे पार पाडाल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो.

कन्या : आज आर्थिक नियोजनाशी संबंधित कामांवर विशेष लक्ष केंद्रित करा. धावपळीपासून लांब राहात निसर्गाच्या सानिध्‍यात थोडा वेळ व्‍यतित करा. इतरांवरील अतिविश्‍वास तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. शेजार्‍यांशी वाद टाळा. व्यवसायात कोणतेही नवीन काम किंवा योजना आज सुरु करु नका. कुटुंबात सुसंवाद राखला जाईल. खोकला, ताप, सर्दी यासारख्या समस्या जाणवू शकतात.

तूळ : आर्थिक बाबींशी संबंधित परिस्थिती काहीशी सामान्य असेल. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही रुची वाढेल. काही लाभदायक योजनांबाबत भावासोबत किंवा जवळच्या नातेवाईकांशी चर्चा होऊ शकते. तणावामुळे कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. घर आणि कुटुंबाला प्राधान्य देऊ शकता. थकवा जाणवेल.

वृश्चिक : आज घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्‍नशील राहा. कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही केलेले नियमही योग्य असतील. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ज्‍येष्‍ठाच्‍या आरोग्याशी संबंधित समस्या जाणवेल. व्यावसायिक कामात गाफील राहू नका. जोडीदाराचा तुम्हाला भावनिक पाठिंबा तुमच्या कामाच्या क्षमतेला नवी दिशा देईल. आरोग्य चांगले राहिल.

धनु : आज आर्थिक संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. महत्त्‍वाचे काम मार्गी लागेल. तुमच्या आवडीच्या कामात थोडा वेळ व्‍यतित करा. कोणीतरी तुमच्या भावनिकतेवर नियंत्रण ठेवा. अन्‍यथा तुमचा कोणीतरी गैरफायदा घेवू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने वेळ सामान्य राहील. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका. आरोग्य चांगले राहिल.

मकर : आज ग्रहांची स्‍थिती अनुकूल आहे. विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवतील. महत्त्वाची कामे दिवसाच्‍या सुरुवातीला पूर्ण करा. चर्चेत अधिक वेळ वाया घालवू नका. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. घर आणि कुटुंबातील सदस्‍यांसोबत वेळ व्‍यतित कराल.

कुंभ : आजचा दिवस थोडा संमिश्र आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची वेळ आली आहे. जवळच्या नातेवाईकासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील. परस्पर संबंध सुधारतील. काहीवेळा तुमची अति-शंका इतरांना त्रासदायक ठरु शकते. विचारांमध्‍ये लवचिकता ठेवा. विद्यार्थी अभ्यासाबाबत निष्काळजी राहतील. कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांशी वादाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.

मीन : तुम्ही कुटुंबासोबत काही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. घरातील वातावरण सकारात्मक राहील. मुलांमध्ये सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्याने मनःशांती मिळेल. सर्व प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्ही केलेले व्यावसायिक बदल योग्य असतील. आरोग्‍य चांगले राहील.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group