• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

सर्व काही ठीक असले तरी मनात नकारात्मक विचार येणार !

आजचे राशिभविष्य दि १० ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2024
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. ज्ञानवर्धक आणि मनोरंजक कार्यात वेळ जाईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रमही होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल अनुभवाल. अचानक काही अडचण आल्‍या तरी समजूतदारपणाने तुम्ही त्यातून बाहेर पडाल. बेकायदेशीर कृत्‍यात सहभागी असणार्‍यांपासून लांब राहा.

वृषभ : जमीन-मालमत्ता आणि गुंतवणूक अशा कामांमध्ये तुम्ही आज व्यस्त राहाल. तुमच्या क्षमतेनुसार काम पूर्ण कराल. सर्व काही ठीक असले तरी मनात नकारात्मक विचार येऊ शकतो. थोडा वेळ निसर्गाच्‍या सानिध्‍यात व्‍यतित केल्‍यास तणाव कमी होईल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यावसायिक कामे वाढतील.

मिथुन : आज तुम्‍हाला मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. व्यक्तिमत्व संवर्धनाकडे विशेष लक्ष द्याल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्यानंतर फायदेशीर योजना बनतील. आर्थिक व्‍यवहार काळजीपूर्वक करा. वाहन किंवा घराच्या दुरुस्तीशी संबंधित कामांवर जास्त खर्च झाल्‍याने तुमचे बजेट बिघडू शकते. नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कार्यक्षेत्रात कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे.

कर्क : आज तुम्ही उत्सवात व्यस्त राहू शकता. कामात चांगले यश मिळाल्याने उत्साह वाढेल. कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची उत्तम संधी आहे. करिअर आणि वैयक्तिक कामांमध्ये अहंकाराला थारा देवू नका. अन्यथा केलेले काम खराब होऊ शकते. खूप घाई आणि उत्साह एखाद्याशी संबंध खराब करू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट तुमच्या व्यवसायात उपयुक्त ठरू शकते.

सिंह : आज ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. कोणतीही दीर्घकाळजी चिंता दूर झाल्‍याने मनःशांती लाभेल. आर्थिक बाबतीत ठोस आणि महत्त्वाचा निर्णयही यशस्वी होतील. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ व्‍यतित करा.

कन्या : आज वेळ अनुकूल आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय अगदी योग्य ठरेल. विद्यार्थी विचारात जास्त वेळ घालवू शकतात. त्यामुळे कोणतेही यश हातातून निसटू शकते. महिलांना यश मिळेल.

तूळ : आज कर्मावर विश्वास ठेवल्याने तुमच्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती निर्माण होईल. घरामध्येही एखाद्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. यावेळी तुमचे काहीतरी समोर येऊ शकते. परिस्‍थिती संयमाने हाताळा.

वृश्चिक : आज मागील काही काळापासून सुरु असलेले अडथळे दूर करण्यात यश मिळेल. तुम्हालाही आत्मसमाधानाची भावना असेल. राजकीय, सामाजिक चळवळीत विशेष योगदान राहील. तरुणांची करिअरबाबतची बेपर्वाई भविष्यासाठी घातक ठरू शकते. कार्यक्षेत्रात एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट प्रगती आणि विजयासाठी उपयुक्त ठरेल.

मकर : तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवून तुमची विशेष प्रतिभा जागृत करण्यात वेळ जाईल. विशेषत: विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळेल. आत्‍मकेंद्री वृत्तीमुळे तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. जोडीदाराशी वाद होऊ शकतो.

कुंभ : वडिलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद तुमच्यावर राहील. गरजू मित्राला मदत केल्याने आनंद मिळेल. कोणत्याही प्रकारे आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका. भावांसोबत गोड संबंध ठेवा. विद्यार्थी अभ्यासापासून विचलित होऊन चुकीच्या कामात गुंतू शकतात.अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. यंत्र किंवा तेलाशी संबंधित व्यवसायात अनुकूल गोष्‍टी घडतील. अतिकामामुळे तुम्ही कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही.

मीन : तुम्ही आज बुद्धीच्या जोरावर तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. अन्यथा परिणाम वाईट होऊ शकतो. तुमचा स्वभाव शांत आणि संतुलित ठेवा. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group