• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : विवाहितेने ५ वर्षाच्या मुलासह घेतला गळफास

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : विवाहितेने ५ वर्षाच्या मुलासह घेतला गळफास
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

शिरूड येथे माहेरी राहत असलेल्या महिलेने  आपल्या पाच वर्षांच्या  मुलासह गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.

दि. १७ जूनच्या मध्यरात्री ही घटना घडली.  वडील वसंत पाटील हे सकाळी उठल्यावर वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना आपली मुलगी दोरीने गळफास घेतलेल्या स्वरूपात आढळली व नातू झोपलेल्या स्थितीत आढळला. दरम्यान दोघे मृत स्थितीत आढळल्याने त्यांनी आरडाओरड केली.

सदर विवाहित महिला काही वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे शिरूड येथे माहेरी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. नंदुरबार जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी या महिलेचा विवाह झाला होता. पूर्वी सोनवणे या विवाहितेचे नाव असून वृषांत असे चिमुकल्याचे नाव आहे.

दरम्यान संबंधित महिलेने चिठ्ठी देखील लिहिली असल्याचे समजते. आपल्या पाच वर्षीय पोटाच्या गोळ्याला संपवल्या नंतर  स्वतःला संपवून घेणाऱ्या या आईला अशी काय अडचण असेल हा प्रश्न उपस्थित होतो.

Related Posts

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !
क्राईम

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026
मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, २ कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने आणि शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त !

पाळधी बायपासवर रसायनगळती; ज्वलनशील ओएनटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण!

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

July 21, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

July 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group