• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव कंटेनरच्या अपघातात युवक ठार ; चालक पोलिसांच्या ताब्यात

जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2022
in क्राईम, जळगाव
0
भरधाव कंटेनरच्या अपघातात युवक ठार ; चालक पोलिसांच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

समोरा – समोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या पाळधी येथील नाना नथ्थू माळी (वय ४०) हा युवक जागीच ठार झाल्याची ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठा समोर सोमवारी २० जून रोजी दुपारी ४ वाजता घडली. दरम्यान, दुचाकीस्वाराला वाचविण्याचा नादात कंटेनरवरील चालकाने नियंत्रण सुटल्याने कंटेनरचा मागिल भाग कॅबीनपासून तुटून तो रस्त्याच्या कडेला असलैल्या चारीत पडला.

सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील फुले नगरात नाना माळी हे वास्तव्यास असून ते ट्रॅक्टवर चालक म्हणून काम करतात. काही कामानिनित्त नाना माळी हे एकाजणासोबत त्यांच्या (एमएच १९ डीक्यू ८७४९) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावात आले होते. काम आटोपून ते सोमवारी २० जून रोजी दुपारी ४ वोच्या सुमारास घरी परतत असतांना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठा समोरुन जात असतांना एका दुचाकीचा नाना माळी यांच्या दुचाकीला कट लागला. यात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरुन येणार्‍या (आरजे ०१ जीबी ६४६५) क्रमांकाच्या ट्रालाच्या समोर आली. दुचाकी अचानक समोर आल्याने कंटेनरचालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीच्या मागे बसलेले नाना माळी हे कंटेनरच्या चाकाखाली येवून चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

कंटेनर चालक घनश्याम मगनलाल माळी रा. कोचील ता. किसनगड जि. अजमेर राजस्थान हा (आरजे ०१ जीबी ६४६५) क्रमांकाचा कंटेनरमध्ये घरसाठी लागणारे स्टाईल घेवून गुजरातवरुन हैदराबाद येथे घेवून जात होता. परंतु त्यांच्या कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा चिरडला गेला. घटनास्थळी जमाव जमत असल्याने पोलिसांनी कंटेनर चालकाला पोलिस ठाण्यात रवाना केले.

पाळधीकडून जळगावकडे येणार्‍या कंटेनरच्या समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने कंटेनर चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंटेनर महामार्गाच्या साईड पट्ट्यांच्या खाली उतरला. दरम्यान, त्यासाठी असलेल्या चारीच्या काठावरुन ट्रक जात असतांना त्याठिकाणावर मातीवरुन घसरल्याने कंटेनरची मागील भाग कॅबीनपासून तुटून तो पलटी झाला. तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group