• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महामार्गावर भीषण अपघात : टँकरवरील नियंत्रण सुटले अन चालकासह पादचारी ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 27, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महामार्गावर भीषण अपघात : टँकरवरील नियंत्रण सुटले अन चालकासह पादचारी ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२४

जळगाव शहराकडून एरंडोलकडे जाणाऱ्या सिमेंटरच्या टॅकवरील चालकाने नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकर थेट महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानाला जावून धडकला. या अपघातात चालक फुलचंद (पुर्ण नाव माहीत नाही) (वय २६, रा. चिलुला, ता. हैदरगड, जि. बाराबंकी) याच्यासह पादचारी ठार झाला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास अमळनेर नाक्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून (एमएच १५, जेसी १९९५) क्रमांकाचा सिमेंटचा टैंकर मंगळवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जात होता. स्पीडब्रेकवर टँकरवरील चालकाने नियंत्रण सुटल्याने तो थेट महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानात शिरला. या अपघातात टँकरच्या कॅबिनचा चुराडा होवून चालक हा जागीच ठार झाला. तर रस्त्याच्याकडेने पायी जात जात असलेल्या शकील बागवान हा देखील टँकरच्या मागील चाकात येवून त्याचे दोघ पाय निकामी झाल होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयता उपचार सुरु असतांना त्याचा देखील मृत्यू झाला. घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या उदासीनतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

अपघातात ठा झालेला शकील बागवान हा त्याच्या आईसोबत रात्री उशिरा एरंडोल येथे परतले होते. दोघ मायलेक हे पहाटेच्या सुमारास महामार्गाच्या कडेने पायी जात असतांना त्यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली. या अपघातात मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला तर त्याची आई बालंबाल बचावली. अपघातावेळी अमळनेर नाका परिसरात महामार्गावरील पथदिवे बंद होते. त्यामुळे याठिकाणी अनेकदा अपघात होवून अनेक निष्पांचे बळी गेले आहे. या शिवाय गतिरोधकाबाबत फलक लावलेला नाही अशा तक्रारी पुढे येत आहेत.

Related Posts

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !
जळगाव

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !
जळगाव

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !
जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group