• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’ ; देवेंद्र फडणवीस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 4, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’ ; देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२४

राज्यातील जनतेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून आज भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

यावर्षीची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक अशी होती. ‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’, यावर विश्वास दाखवत महाराष्ट्रातील जनतेने अभूतपूर्व जनादेश महायुतीला दिला. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आण मित्र पक्षांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

फडणवीस म्हणाले की, भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. याचा विशेष आनंद आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती याच वर्षी होत आहे. या महत्त्वाच्या वर्षात मोठी जबाबदारी आणि जनादेश महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिला आहे. लाडक्या बहिणी, लाडका भाऊ, शेतकरी, दलित आदींसह सर्व समाजातील घटकांनी विश्वास दाखविला. त्याबद्दल आभार मानतो.

आम्हाला अभिमान आहे की, 2019 नंतर एकही आमदार किंवा नेता आम्हाला सोडून गेला नाही. सर्वजण एकत्र राहिले आणि आम्ही 2022 मध्ये सरकार स्थापन केले. आज महायुतीलाही सत्ता मिळाली आहे. ऐतिहासिक जनादेश मोदीजी सलग तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत आणि आता मी वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता मुख्यमंत्री झालो आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोघांनीही महाराष्ट्र भाजपला निवडणुकीत मोठा पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. हा अभूतपूर्व असा जनादेश आम्हाला देण्यात आला. त्यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे.

Related Posts

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group