• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 6, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२४

शहरातील गुरुकुल शाळेजवळ एका दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना सोमवारी दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जगवानी नगरात रामकिशन मांगीलाल प्रजापत (वय ४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान रामकिशन प्रजापत हे सोमवारी दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एके ९५५५) दुचाकीने घरी जात असताना समोरून येणारे ट्रक क्रमांक (एमएच ०४ डिके ७५८६) ने जोरदार धडक दिली या धडकेत रामकिशन प्रजापत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास रामकिशन प्रजापत यांनी दिलेले फिर्यादीवरून ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.

Related Posts

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”
जळगाव

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद
जळगाव ग्रामीण

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group