• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नीसह प्रियकराचा प्लान : ३७ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून !

पत्नीसह प्रियकराला अटक; मंगरूळ एमआयडीसीत घडली होती घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पत्नीसह प्रियकराचा प्लान : ३७ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२४

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तुषार चिंधू चौधरी (वय ३७) यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तर अनैतिक संबंधातून तरूणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मयताच्या पत्नीसह फरार झालेला संशयित आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

या प्रकरणात पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील सागर चौधरी (वय ३५) आणि अमळनेर येथील प्रताप मिल परिसरातील पूजा तुषार चौधरी या दोघांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मारवड येथील मूळ रहिवासी तुषार चौधरी हा तरूण पत्नी पूजासह अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात वास्तव्याला होता. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीच्या असलेला सागर चौधरी यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेला होता. त्या वेळी दोघांनी सोबत मद्य प्राशन केले. त्याचवेळी मद्याच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये मद्याच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोन वेळा दगड टाकून त्याचा निघृण खून करून तो पसार झाला होता. दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार घरी पोहोचलेला नव्हता. दरम्यान, ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी पारिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पो.नि. विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.

यात त्यांच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पो.नि. विकास देवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला शिंदखेडा येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिला ही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related Posts

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद
जळगाव ग्रामीण

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी
क्राईम

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group