• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अध्ययनात नाविन्यपूर्णता आणावी – डॉ. अनिल झोपे

डायटतर्फे जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचे सेतू अभ्यास सर्वेक्षण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अध्ययनात नाविन्यपूर्णता आणावी – डॉ. अनिल झोपे
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात शाळा उघडल्याने विद्यार्थ्यांचे बरेसचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात नाविण्यपूर्णता आणल्यास त्यांना शाळेची गोडी लागून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल, असेही डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी शिक्षकांशी संवाद साधतांना सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला. तसेच शाळेचा भौतिक परिसर, बाला उपक्रमांतर्गत शाळेची केलेली वैविध्यपूर्ण सजावट, अध्ययन-अध्यापनासाठी पोषक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि गुणवत्ता पाहून त्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे व अधिव्याख्याता डॉ. अरूण भांगरे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायट या संस्थेतील अधिव्याख्याता यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे सेतू अभ्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे. जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे डायटतर्फे सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षणात डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, अधिव्याख्याता डॉ. अरूण भांगरे यांनी विद्यार्थ्यांकडून पुनर्रचित सेतू अभ्यास सर्वेक्षण ऑनलाईन पद्धतीने लिंक भरून करून घेतले. यावेळी लिंकमधील विविध प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी भरून दिली. प्रसंगी शाळेतील शिक्षक सुनंदा रोझतकर, सविता निंभोरे, विनोद जयकर, गणेश तांबे, डॉ. जगदीश पाटील आदी शिक्षकांची उपस्थिती होती. सेतू अभ्यास सर्वेक्षणात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत पुनर्रचित सेतू अभ्यासामध्ये समाविष्ट अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न निर्धारित करण्यात आले आहेत. त्यात इयत्तानिहाय एकच प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये संबंधित इयत्तेतील हिंदी विषय सोडून सर्व विषयांवरील प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक विषयासाठी दहा प्रश्न विचारण्यात आले आहेत.

अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सर्वेक्षण –
राज्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे. त्याची शालेय स्तरावर अंमलबजावणी होणार असून त्यापूर्वी विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर इयत्ता व विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्याची सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे नमुना आधारित सर्वेक्षण घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जाणार आहेत. हे सर्वेक्षण डायटचे अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षणतज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने घेतले जात आहे. त्यानुसार जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंके, अधिव्याख्याता डॉ. अरूण भांगरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे सेतू अभ्यास सर्वेक्षण करून घेतले.

Related Posts

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group