जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२४
जळगाव शहरात स्थानिक स्वराज्य निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता शिवसेना ठाकरे गट कामाला लागला आहे नुकतेच युवासेना जळगाव शहर समन्वय पदी मिलींद सुभाष शेटे यांची नियुक्ती युवा सेना प्रमुख आमदार अदित्यजी ठाकरे व युवा सेना सचिव वरून सरदेसाई आणि यांच्या आदेशानुसार महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हा प्रमुख पियुष गांधी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
नियुक्तीकरण्या मागील संघटनात्म कारण म्हणजे 2006 पासुन उद्धव ठाकरे आणि शिवसेने सोबत एकनिष्ठ म्हणून गेल्या अनेक वर्ष मिलिंद शेटे हे शिव सैनिक म्हणून पक्ष वडीसाठी अखंड काम करून जणते पर्यंत मा. उद्धव साहेबांचे विचार आणि पक्ष चिन्ह जणते समोर पोहोचवण्याचं काम मिलिंद सुभाषब शेटे यांनी केल आणि निष्ठा आणि प्रमाण फक्त शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत नेहमी असेल. असे प्रतिपादन मिलिंद शेटे यांनी दिल. आणि आभार म्हणाले.