• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

माणुसकीला काळीमा : मुलगी झाली म्हणून पत्नीला पेटविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 28, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
माणुसकीला काळीमा : मुलगी झाली म्हणून पत्नीला पेटविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२४

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच परभणी शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत घडली आहे. वडिलांच्या या कृत्यामुळे तीन चिमुकल्यांचे छत्र हरवले आहे. कुंडलिक काळे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील गंगाखेड नाक्याजवळ गुरुवारी ही घटना घडली. या घटनेची आपबिती सांगताना फिर्यादी बहीण भाग्यश्री काळे यांना अश्रू आनावर झाले. त्या म्हणाल्या, मुली झाल्या म्हणून माझ्या बहिणीचा नवरा सतत मारहाण करत होता. तो बहिणीला मुलगा का जन्माला घालत नाही? असे सवाल नेहमी करत होता. तिला मारहाण करत होता. या विषयावरुन गुरुवारी रात्री त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाली. त्यानंतर त्याने माझ्या बहिणीला पेट्रोल टाकून जाळले. त्यालाही तसेच पेट्रोल टाकून जाळण्यात यावे, किंवा त्याला फाशी देण्यात यावी. तसेच या तीन मुलीच्या संगोपनाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणी भाग्यश्री काळे यांनी सांगितले.

घटनेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक ननवरे यांनी सांगितले की, आरोपीला अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी पाहिले आहेत. पुरावे जमा केले आहेत. आरोपीस कडक शिक्षा होईल त्या अनुषंगाने तपास करत आहोत.

दरम्यान पीडित कुटुंबियांची आमदार राहुल पाटील भेट घेतली. तसेच त्यांनी साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, महिलेला जळण्याचे दुर्दैवी काम नराधमाने केले आहे. मुलगी झाल्यानंतर दुय्यम वागणूक मिळायला नको आहे. या दुर्दैवी घटनेत मी मुख्यमंत्र्यांना बोललो आहे. पंचनामाचा रिपोर्ट तयार केला आहे. शासनाकडून 50 लाखांची मदत त्या लहान तीन मुलींना करावी, अशी मागणी केली आहे.

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026
marhan
क्राईम

“‘मुलगी दाखवत नाही’ या कारणावरून संताप; लोखंडी मुसळीने डोक्यात वार, एक गंभीर जखमी”

July 3, 2026
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group