• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात गॅस सिलींडरमधून वाहनामध्ये गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर छापा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात गॅस सिलींडरमधून वाहनामध्ये गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर छापा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५

वाहनात गॅस रिफिलींग करतांना स्फोट होवून सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती. मात्र त्यानंतर देखील शहरातील पिंप्राळा परिसरात घरगुती गॅस सिलींडरमधून वाहनामध्ये गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून ११ गॅस सिलींडरसह गॅस रिफिलींगचे साहीत्य जप्त करण्यात आले. चार जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ईच्छादेवी पोलीस चौकी शेजारी सुरु असलेल्या अवैध गॅस रिफिलींग सेंटवर वाहनात गॅस भरतांना सिलींडरचा स्फोट होवून सात जण मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी शहरातील अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस रिफिलींग सेंटवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, पिंप्राळा परिसरात वाहनांमध्ये गॅस रिफिलींग होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गॅस रिफिलींग सेंटवर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये ११ घरगुती गॅस सिलींडर, पाच गॅस भरण्यासाठी लागणाऱ्या मोटारी, दोन वजन काटे असा एकूण २ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वसीम चंगा शहा (रा. ख्वॉजा नगर, पिंप्राळा), फिरोज अलाउद्दीन शेख (रा. पिंप्राळा हुडको), जुबेर खान उस्मान खान पठाण (रा. पिंप्राळा हुडको), अकलाख खान जहाँगीर खान (रा ख्वॉजा नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाल रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी रवी नरवाडे, राजेश मेढे, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव रवींद्र कापडणे, भरत पाटील यांच्यासह रामानंद नगरचे जितेंद्र राठोड, इरफान मलिक यांच्या पथकाने केली.

Related Posts

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !
जळगाव ग्रामीण

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !
जळगाव ग्रामीण

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026
शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !
क्राईम

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

June 30, 2026
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group