• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाळूमाफियांचा धिंगाणा : भरधाव डंपरच्या धडकेत 3 म्हशी ठार ; १ म्हैस गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 12, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वाळूमाफियांचा धिंगाणा : भरधाव डंपरच्या धडकेत 3 म्हशी ठार ; १ म्हैस गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५

भडगाव ते वाक दरम्यान वाळूने भरलेल्या डंपरने धडक दिल्याने ३ म्हशी ठार तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, मयत म्हशीना डंपर खालून चक्क जेसीबीने ओढुन काढावे लागले, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यावरून धडकेची तीव्रता लक्षात येते. याबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील पेठ भागातील पशुपालक आपल्या म्हशी शेतात चारण्यासाठी घेऊन जात होते. भडगाव ते वाक दरम्यान जुना महिदंळे रस्त्याच्या अलीकडे विटभट्टीजवळ वाक गावाकडून भडगावकडे येणारा टाटा कंपनीचा डंपर (एमएच-४३, बीपी-७८४२) ने समोरून येणाऱ्या म्हशींना जबर धडक दिली. यात चार म्हशींपैकी ३ म्हशी जागेवर ठार झाल्यात. तर एक म्हशीला गंभीर इजा झाली आहे. धडकेची तीव्रता इतकी जबर होती की, चारपैकी तिन म्हशी जागीच मयत होवून डंपरखाली अडकल्या होत्या. त्यांना जेसीबीच्या साह्याने डंपरखालून ओढून काढवे लागले. म्हशींना धडक देणारे हे डंपर तालुक्यातील वाक येथील माजी सरपंच यांचे असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.

घटनेची माहिती मिळताच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. याबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. म्हशींना धडक देणारा हा डंपर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा व भरधाव वेगाने रस्त्यावरुन धावत होता. असे असताना ही डंपर चालक, मालक यांच्याविरुध्द कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. धडक देणारा डंपर सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून असल्याचे दिसून आले.

Related Posts

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !
जळगाव ग्रामीण

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…
जळगाव

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group