• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्वातंत्र्य चौकात बसची दुचाकीला जबर धडक : सैन्य दलातील जवान गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2025
in जळगाव, क्राईम
0
बसच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार ; अकस्मात मृत्यूची नोंद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२५

शहरात प्रवेश केल्यानंतर स्वातंत्र्य चौकातील अरुंद वळणावर एसटी महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीस्वार ३५ वर्षीय सैन्य दलातील जवानाला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी जवानावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुणे येथे हलवण्यात आले. अभिमन्यू लक्ष्मण शिनकर (३५, रा. आमखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर, ह. मु. अरिहंत कॉलनी) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन्यू शिनकर हे सुटी घेऊन घरी आले आहे. रविवारी दुचाकीने (क्र. यूके ०७, डीएफ ५४५१) त्यांच्या मोठ्या भावाकडे जात असताना स्वातंत्र्य चौकात त्यांना मागून भरधाव बसने धडक दिली. यात शिनकर हे रस्त्यावर कोसळले व बसचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने गंभीर जखमी झाले. तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी तुषार जोशी व गणेश पाटील यांनी शिनकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी अभिमन्यू शिनकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पायाची अनेक हाड मोडलेली असल्याने त्यांना ऑपरेशन करावे लागणार असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवले आहे. अपघात होताच घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येते आहे.

Tags: #jalgaonA bus collided with a two-wheeler in Swatantra Chowk: Army personnel seriously injured!

Related Posts

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026
पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !
क्राईम

पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !

August 1, 2026
सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group