• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; असा रंगला थरार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; असा रंगला थरार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  २८ फेब्रुवारी २०२५

पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये का तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ माजली. अखेर या अत्याचार प्रकरणातील आरोरी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे. तब्बल 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर यआरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुनाट गावातून ग्रामस्थांच्या मदतीने, पोलिसांनी आरोपी गाडेला अटक केली आहे.

एका कॅनोलमध्ये आरोपी गाडे हा लपून बसला होता. ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने त्याचा तपास सुरू होता. अखेर पोलिसांनीत्याला चहूबाजूंनी घेरलं आणि बाहेर येण्याची सूचना दिली. 70 तासांच्या तपासानंतर पोलिसांनी त्याला अटक करत बेड्या ठोकल्या. आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणून ठेवलं. आज पहाटे ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता थोड्याच वेळात , सकाळी 11 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

पुण्यात स्वारगेट डेपोमध्ये पार्क केलेल्या बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गुरुवारी रात्री उशिरा शिरूर येथून अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पुणे डीसीपी निखिल पिंगळे यांनी सांगितले की, आरोपीला रात्री 1:30 वाजता गावातील एका शेतातून अटक करण्यात आली. डीसीपी पिंगळे म्हणाले की, अटकेच्या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान गावातील लोकांनी आम्हाला साथ दिली. गावकऱ्यांनी आरोपीला ओळखले आणि पोलिसांना कळवले. तसेच त्याला पकडण्यातही मदत केली. आरोपीला पुढील चौकशीसाठी पुण्याला आणण्यात आले आहे. आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे याने 25 फेब्रुवारी रोजी सरकारी स्वारगेट डेपोमध्ये हा गुन्हा केला. त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस होते.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group