• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी आर्थिक व्‍यवहार करताना सावधगिरी बाळगा !

आजचे राशिभविष्य दि.९ मार्च २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 9, 2025
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

आज तुम्‍ही प्रतिकुल परिस्‍थितीत संवाद कौशल्‍याने तोडगा काढाल. विरोधक नमते घेतील. तुमच्‍या भावनिक स्‍वभावाचा लोक गैरफायदा घेतील, याची जाणीव ठेवा. मुलांना सकारात्‍मक कृतींमध्‍ये गुंतवून ठेवा. अन्‍यथा ते गैरवर्तन करण्‍याची शक्‍यता. व्‍यवसायात नवीन काम सुरु करण्‍यापूर्वी अनुभवी व्‍यक्‍तीचा सल्‍ला घ्‍या.

वृषभ राशी

आजचा दिवस कुटुंब आणि आर्थिक दृष्‍ट्या शुभ आहे. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचे सहकार्य लाभेल. प्रत्येक कामात स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. इतरांच्या बोलण्यात येऊन तुम्ही नुकसान करू शकता. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे हितकारक ठरेल. कामाच्या क्षेत्रात तुमची योग्य व्यवस्था कौतुकास्पद असेल. घरातील सदस्य एकमेकांशी सुसंवाद साधतील.

मिथुन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस तुम्‍ही आवडीच्‍या कामात वेळ व्‍यतित कराल. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर परिस्‍थिती प्रतिकूल राहण्‍याची शक्‍यता. जवळच्या नातेवाईकाशी वाद देखील शक्य आहे. यावेळी शांत राहणे चांगले. करिअरमध्ये यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

कर्क राशी

आजचा दिवस तुमच्‍यासाठी फलदायी आहे. आर्थिक योजनाही यशस्वी होतील. तुमच्या मनात नवीन योजना निर्माण होऊ शकतात. अतिश्रमामुळे चिडचिड होऊ शकते. तुमची इच्छा लोकांवर लादण्याचा प्रयत्न करु नका. आळस टाळा, व्यवसायात कठोर परिश्रम करण्याची वेळ आहे. पती-पत्नीमध्ये गोड नाते निर्माण होऊ शकते. असंतुलित आहारामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात.

सिंह राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही वाटेल. तुमच्‍या ध्‍येयाला प्राधान्य द्या. मालमत्तेशी संबंधित कामे त्वरित पूर्ण करा. एखाद्या सदस्याच्या नकारात्मक बोलण्यामुळे घरातील वातावरण गोंधळलेले असू शकते. जवळच्या नातेवाईकाला तुमची मदत लागेल. व्यवसायात प्रतिकूल परिस्‍थितीचा सामना करावा लागेल. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या तणावाचा कुटुंबावर परिणाम होऊ शकतो.

कन्या राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहांची स्थिती अनुकूल असेल. काही काळापासून सुरू असलेल्या तणावातूनही तुम्हाला आराम मिळू शकेल. तुम्ही घरातील सुखसोयींशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. तरुण करिअरबाबत गंभीर असतील. ताणतणाव टाळा. व्यावसायिक कामांमध्ये सुधारणा होऊ शकते.

तुळ राशी

श्रीगणेश सांगतात की, तुम्ही वैयक्तिक आणि सामाजिक कामांमध्ये व्यस्त राहू शकता. काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. तुम्‍ही तुमच्या मनाप्रमाणे कामावर लक्ष केंद्रित करा. तरुणांना करिअरबाबतकाही शुभ सल्ला मिळू शकतो. घरातील मोठ्या सदस्यांसोबतच वेळ घालवा. व्यवसायातील सर्व कामांवर योग्य लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, सामाजिक उपक्रमांमध्ये निःस्वार्थ योगदान तुम्हाला आध्यात्मिक आनंद देईल. गुंतवणूकीशी संबंधित कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. घरातील एखादी महत्त्वाची गोष्ट उघड होऊ शकते याची जाणीव ठेवा. चुकीच्या बोलण्यामुळे विद्यार्थी त्यांच्या ध्येयापासून दूर जाऊ शकतात. व्‍यवसायात तुम्हाला काही नवीन यश लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

धनु राशी

आज तुम्ही जवळच्या लोकांसोबत भेटीगाठी आणि मनोरंजनाशी संबंधित आनंदी वेळ व्‍यतित कराल. कोणत्याही विशिष्ट समस्येचे निराकरण देखील मिळू शकते. तरुणाई त्यांच्या करिअरबाबत गंभीर असतील. चुकीच्या कामांमध्ये जास्त खर्च झाल्यामुळे मन अस्वस्थ असेल. कार्यक्षेत्रात काम शांततेत पूर्ण होईल. जोडीदारासह कुटुंबातील सदस्यांचे तुम्‍हाला सहकार्य लाभेल.

मकर राशी

कार्यक्षेत्रात सर्जनशील दृष्टिकोन स्वीकाराल. नातेवाईकाच्या आगमनाने कुटुंबात आनंदी वातावरण असेल. खर्चाबरोबरच उत्पन्नात वाढ होईल. तुमच्या व्यवहारात लवचिकता ठेवा. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम जाईल. अतिकामामुळे कुटुंबातील सदस्यांना वेळ देता येणार नाही.

कुंभ राशी

श्रीगणेश सांगतात की, दिवसाच्या सुरुवातीला कामाचा तणाव जाणवेल. दुपारनंतर परिस्‍थिती अनुकूल होईल. पैशाच्या व्यवहारामुळे संबंधावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्‍या. मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक कार्यक्रमासह ध्‍यानाला प्राधान्‍य द्‍या. व्यवसायाशी संबंधित कामांत यश लाभेल.

मीन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, जीवनशैलीला नवीन आकार देण्यासाठी सर्जनशील कार्यात वेळ व्‍यतित कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात यश मिळेल. आर्थिक व्‍यवहार करताना सावधगिरी बाळगा. परस्पर सहमतीने कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक कारणांमुळे आज व्‍यवसायाकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता.

 

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group