• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलिसांची मोठी कारवाई : बसमधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांना घेतले ताब्यात !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 17, 2025
in क्राईम, जळगाव
0
पोलिसांची मोठी कारवाई : बसमधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांना घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ मार्च २०२५

जिल्ह्यातील अनेक बस स्थानकावर असलेल्या प्रवाशांची पाकीट व सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना नियमित घडत असताना आता अमळनेर पोलिसांनी बसमध्ये प्रवाशांचे सोने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या टोळीकडून चोरी केलेले सोनेही पोलिसांनी हस्तगत केले आहे. या कारवाईत अमळनेर पोलीसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीतील ३ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगळ्या आणि मंगळसुत्र हस्तगत केले आहे. गंगा चैना हातगळे (वय ४०) आणि गंगा सुभाष नाडे (वय ४७, दोघी रा. यवतमाळ) असे अटक केलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडे, ता. धरणगाव) यांनी दि.८ मार्च २०२५ रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ६ मार्च रोजी त्या धरणगावहून दोंडाईचा बसने नातेवाईकांच्या लग्नाला जात होत्या. त्यांच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र चोरीला गेले होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन महिला अमळनेरच्या चोपडा नाका स्टॉपवर उतरल्या होत्या. त्यानंतरच चोरी झाल्याचे लक्षात आले.

या तक्रारीच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते आणि परी. पोलीस उपअधीक्षक श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हा घडल्याचे वृत्त कळताच पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. आरोपी महिला वरुड जि. अमरावती) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून गंगा चैना हातगळे (वय ४०) आणि गंगा सुभाष नाडे (वय ४७, दोघी रा. यवतमाळ) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी केलेले ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या आणि ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

आरोपी महिलांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्य प्रदेशातील तिगाव, पांढुर्णा आणि इंदोर अशा अनेक ठिकाणी वास्तव्याची ठिकाणे बदलली. मात्र, पोलिसांनी चिकाटीने त्यांचा पाठलाग करून त्यांना वरुड येथील आठवडी बाजारात पकडले. या कारवाईत अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हवालदार मिलिंद सोनार, पोलीस नाईक विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, उज्वलकुमार म्हस्के, अमोल पाटील, गणेश पाटील आणि महिला होमगार्ड नीलिमा पाटील यांचा सहभाग होता. तसेच, नेत्रम कार्यालय जळगाव येथील पंकज खडसे, कुंदनसिंग बयस, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी तांत्रिक मदत केली.

Related Posts

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ : घराच्या बांधकामस्थळी सहा वर्षीय मुलीवर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल !

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group