• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२६ 

राज्यातील नांदेड  शहरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.  पती आणि दोन मुलांच्या मृत्यूनंतर मानसिक धक्क्यात असलेल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नांदेड शहरातील सांगवी भागातील गोपाळनगर येथे घडली. धम्मशिला मोरे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. २६ सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रकृतीची गंभीर अवस्था झाल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,  भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी असलेले सुनील मोरे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पत्नी धम्मशिला मोरे यादेखील शिक्षिका होत्या. १७ जुलै रोजी सुनील मोरे यांनी त्यांच्या दोन मुलांसह कार गोदावरी नदीपात्रात नेल्याची घटना घडली होती. या घटनेत सुनील मोरे यांच्यासह मुलगा सुमित आणि मुलगी सारा यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सुनील मोरे यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेनंतर धम्मशिला मोरे कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे मोठ्या दुःखातून जात होत्या.

दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी दुपारी गोपाळनगर येथील राहत्या फ्लॅटमध्ये धम्मशिला मोरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान २८ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. १७ जुलै रोजी पती आणि दोन मुलांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत धम्मशिला मोरे यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!
क्राईम

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

November 23, 2026
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group