• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अंगणात खेळता खेळता चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू : खान्देशात घडली हृदयद्रावक घटना !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 27, 2025
in जळगाव, क्राईम
0
अंगणात खेळता खेळता चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू : खान्देशात घडली हृदयद्रावक घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२५

खान्देशातील धुळे शहरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील यशवंत नगर साक्री रोड येथे घडली आहे. डिंपल मनोहर वानखेडे (वय 8) असं चिमुकलीचे नाव आहे. सहज खेळता-खेळता या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक हादरून गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील यशवंत नगर साक्री रोड येथे डिंपल आपल्या घराच्या अंगणात मुलांसोबत फुगा फुगवत असताना ही घटना घडली आहे. फुगा फुगवत असताना तो अचानक फुटला आणि फुग्याचा तुकडा चिमुकलीच्या घशात अडकला आणि तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. सदर प्रकार हा तिच्या बरोबरच्या लहान मुलांनी तिच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिची हालचाल बंद झाली होती. दवाखान्यात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. रबरी फुगा तोंडात फुटल्याने त्या फुग्याचे तुकडे श्वासनलिकेत अडकल्याने आठ वर्षांच्या चिमूकलीला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर धुळे शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Tags: #jalgaonTragic death of a toddler while playing in the yard: Heartbreaking incident in Khandesh!

Related Posts

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ : घराच्या बांधकामस्थळी सहा वर्षीय मुलीवर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल !

September 29, 2026
महिलेला मारहाण ; अदखलपात्र गुन्हा दाखल
क्राईम

पैशांसाठी मद्यपी पतीचा पत्नीला मारहाण; ‘ट्रेनमधून फेकून देईन, गोळी मारेन’ अशी धमकी!

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group