• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वयोवृद्धांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळी पोलिसांच्या ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वयोवृद्धांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळी पोलिसांच्या ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरात वयोवृद्धांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीला जळगाव पोलिसांनी केवळ काही तासांतच जेरबंद केले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण २५,००० रुपये रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. ही कारवाई नेत्रम प्रोजेक्टच्या अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च २०२५ रोजी शेख फिरोज शेख शादुल्ला (वय ५०, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) हे अजिंठा चौफुली (एमआयडीसी, जळगाव) येथे नांदुरा येथे जाण्यासाठी रिक्षाच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्या जवळ २५,००० रुपये रोख रकमेची प्लास्टिक पिशवी होती. याच दरम्यान, एक रिक्षा (MH19-CW-5250) त्यांच्या जवळ येऊन थांबली. रिक्षाचालकाने खामगावला जात असल्याचे सांगत फिर्यादींना प्रवासासाठी विचारले. फिर्यादींनी होकार दिल्यानंतर त्यांना मागच्या दोन प्रवाशांसोबत बसवण्यात आले. थोडे अंतर गेल्यावर मागच्या प्रवाशांनी बसण्यास त्रास होत असल्याचे सांगत फिर्यादींना खाली उतरायला सांगितले. फिर्यादी खाली उतरताच त्यांनी पैशांची पिशवी पाहिली असता, ती कापलेली दिसली आणि त्यातील पैसे गायब होते. त्यांनी त्वरित रिक्षा थांबवण्यासाठी ओरडले, मात्र रिक्षाचालक वेगाने पळून गेला.

फिर्यादींनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘नेत्रम प्रोजेक्ट’ विकसित केला आहे. या प्रकल्पांतर्गत शहरभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे थेट पोलीस नियंत्रण कक्षाला जोडलेले आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नेत्रम प्रोजेक्टवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले.

पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, राहुल रगडे, विशाल कोळी, रतन गिते, गणेश ठाकरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित रिक्षा आढळून आली. रिक्षाचालक वसीम कय्युम खाटीक (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या साथीदारांची नावे पुढे आली: तौसीफ खान सत्तार खान (रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) , एक अल्पवयीन आरोपी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

तौसीफ खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीसह तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी गोपनीय माहिती काढून तिघांनाही तात्काळ अटक केली आणि फिर्यादींची चोरलेली २५,००० रुपये रक्कम व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली.  ही कारवाई नेत्रम प्रोजेक्टच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे शक्य झाली. जळगाव पोलिसांनी या प्रकरणात जलदगतीने तपास करून आरोपींना अटक केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवून ‘नेत्रम प्रोजेक्ट’शी जोडले जावे. तसेच, संशयास्पद वाहने किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !
जळगाव

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group