• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुचाकीच्या अपघातात न्यायालयातील वरिष्ठ लिपीकाचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुचाकीच्या अपघातात न्यायालयातील वरिष्ठ लिपीकाचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ एप्रिल २०२५

बोदवड येथून जळगावकडे येणाऱ्या आणि जळगावकडून भुसावळकडे विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात बोदवड न्यायालयात वरिष्ठ लिपीक म्हणून नियुक्तीस असलेल्य योगेश बळीराम पाटील (वय ५१, रा. चैतन्य नगर) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. १ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नशिराबादजवळील हॉटेल सावनजवळील सर्विस रोडवर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चैतन्य नगरात योगेश पाटील हे बोदवड न्यायालयात वरिष्ठ लिपीक म्हणून नोकरीस होते. तर त्यांची पत्नी या लघुपाटबंधारे येथे नोकरीस आहेत. ड्युटी आटोपल्यानंतर योगेश पाटील हे दुचाकीने जळगावकडे येण्यास निघाले. महामार्गावरील सर्विस रोडवरुन येत असतांना जळगावकडून भुसावळकडे सर्विस रोडवर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले होते. तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील मुस्तफा लतिफ खान (वय ६५, रा. भुसावळ) व बी. ओ. फर्नांडीस (वय ६१, रा. भुसावळ) हे दोघ गंभीर जखमी झाले. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिका आल्यानंतर तिघ जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी योगेश पाटील यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. तर दोघ जखमींवर उपचार सुरु आहे.

अपघाताची माहिती मिळताच योगेश पाटील यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांचा मृतदेह बघताच योगेश पाटील यांच्या आईवडीलांसह पत्नी व मुलांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडीलांसह पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
क्राईम

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026
marhan
क्राईम

वन विभागात खळबळ : काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित, कठोर कारवाईची मागणी !

October 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group