• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महिनाभरापूर्वी झाला थाटात विवाह अन दाम्पत्याने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
महिनाभरापूर्वी झाला थाटात विवाह अन दाम्पत्याने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२५

गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा हाणामारी, खून व प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक घटनेने बीड जिल्हा हादरलं आहे. जिल्ह्यातील केतुरा या गावी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काल पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर आज गुरुवारी पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

लग्नानंतरचा पहिला महिना नवरा-बायकोसाठी विशेष आनंदाचा आणि स्मरणीय असतो. हा काळ नव्या नात्याचा, नवीन जबाबदाऱ्यांचा आणि परस्परांना अधिक समजून घेण्याचा असतो. पण याच काळात नवदाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अक्षय गालफाडे आणि शुभांगी गालफाडे असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर दोघेही पुण्याला राहत होते. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार सुरू होता. मात्र त्यानंतर सातत्याने होणाऱ्या कौटुंबिक वादानंतर ते परत आपल्या गावी परतले. त्यानंतर देखील त्यांच्यात या ना त्या कारणावरून सारखे वाद होत राहिले.

रोज रोज होणाऱ्या या वादाला कंटाळून बुधवारी शुभांगीने आत्महत्या केली तर आज पहाटे अक्षयने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्याच्या आत्महत्येची बातमी ज्यावेळी कुटुंबियांनी कळली, त्यावेळी त्याच्या आईने मोठा हंबरडा फोडला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group