• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बंदुकीचा धाकावर दहा ते पंधरा जणांनी बिल्डरचे केले अपहरण !

बीड जिल्ह्यनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 8, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
बंदुकीचा धाकावर दहा ते पंधरा जणांनी बिल्डरचे केले अपहरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२५

राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता बीड जिल्ह्यनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरलं आहे. राज्यात विधानसभा निवडणूक लढवलेला संदीप शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या दहा ते पंधरा जणांनी बिल्डर आणि त्याच्या साथीदाराचे अपहरण करून त्यास डांबून ठेवले. त्यास नग्न करून व पट्ट्याने मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे शिरसाट यांचा भाऊ पोलिस कर्मचारी असून तोदेखील यात सहभागी होता. रविवारी (६ एप्रिल) पहाटे सातारा परिसरात सुधाकरनगर भागात घडलेल्या या प्रकाराबाबत फिर्यादीने थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. यात १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप शिरसाट यास अटक करण्यात आली आहे.

विधानसभेची निवडणूक लढवणारा संदीप शिरसाट व त्यांच्या साथीदारांनी शरद राठोड नामक बिल्डराला अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. राठोड यांच्या सहकाऱ्याला या टोळीने मारले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरातील गुंडगिरीचा धुमाकूळ समोर आला आहे. मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेत राठोड यांना अर्धा ते पाऊण राॅड, केबल, पट्टा, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची कोठडी सुनावली. पोलिस पुत्र संदीप भाऊसाहेब शिरसाट (रा. सुधाकरनगर), त्याचा भाऊ पोलिस कर्मचारी मिथुन शिरसाट, स्वप्निल गायकवाड, हर्षल, निखिलेश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.

शरद भवसिंग राठोड (३३, रा. कुमावतनगर, देवळाई चौक) हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार त्यांची अभिजित ऊर्फ बंटी बर्डे (२८) याच्याशी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मैत्री आहे. बंटी पूर्वी आरोपी शिरसाटकडे शासकीय बांधकामाच्या टेंडरमध्ये सहायक म्हणून काम करत होता. मात्र संदीपकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे त्याने राठोड यांच्या कार्यालयात काम सुरू केले. ६ एप्रिलच्या पहाटे राठोड हॉटेलमधून जेवण करून निघत असताना शिरसाट, त्याचा पोलिस कर्मचारी असलेला भाऊ मिथुन, स्वप्निल गायकवाड, हर्षल आणि इतरांनी त्यांना ‘ऑफिसचे काम आहे’ असे सांगून गाडीत बसवून सुधाकरनगर येथील एका कार्यालयात नेऊन मारहाण केली. संदीपने राठोड यांच्या डोक्याला पिस्तूल लावून ‘तुला मारून डोंगरात फेकून देतो’ अशी धमकी दिली. यानंतर बर्डेला कॉल करून माझ्या दुचाकीचे पेट्रोल संपले आहे. तू लवकर ये असे सांगण्याचे संदीपने राठोडना फर्मावले.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group