• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मनसेच्या नेत्याला घरात घुसून ठार मारण्याची धमकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मनसेच्या नेत्याला घरात घुसून ठार मारण्याची धमकी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२५

राज्यात गेल्या महिन्यापासून मुंबईत मराठी व अमराठी वाद पेटला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर मनसे नेते व मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही यावर विचार करावा लागेल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर संदीप देशपांडे यांनी धमकीचा कॉल आल्याचे समोर आले आहे.

संदीप देशपांडे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, रात्री सव्वा दहा वाजता मला अज्ञात नंबरवरून फोन आला. फोनवर फक्त शिव्या घालत होता. त्यानंतर पुन्हा फोन केला तेव्हा मी कॉल रेकॉर्ड केला. तुम्हाला घरी येऊन मारू वैगेरे धमकी देत होता. असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. याबाबत मी पोलिस तक्रार केली आहे. कोणी जाणीवपूर्वक मुंबई आणि महाराष्ट्रातले वातावरण खराब करत आहे का याचा शोध घेतला पाहिजे. तसेच माझे राज ठाकरे यांच्याशी या प्रकरणावर बोलणे झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्याबाबत उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे हे हिंदूविरोधी आहेत, त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी सुनील शुक्ला यांनीयाचिकेतून केली होती. यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करणार असतील, तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे संदीप देशपांडे म्हणाले होते.

उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, जर महाराष्ट्रात भविष्यात गजवा ए हिंद झाले तर मराठी लोकांना वाचवण्यासाठी माझा उत्तर भारतीय उभा राहायला हवा की नको? तुम्हीह उत्तर भारतीय आणि मराठी माणसांचे विभाजन करत आहात. हिंदूंना विभाजित करू नका. उत्तर भारतीय विकास सेना हा राजकीय पक्ष असून आम्ही उघडपणे सनातनी पक्ष असल्याचे सांगतो. जर तुम्ही हिंदूंविरोधात अशी भूमिका घेत असाल तर आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचे उल्लंघन करत आहात. तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असे वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात.

Related Posts

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group