• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांना व्यवसायासह नोकरीची मिळणार संधी !

आजचे राशिभविष्य दि.११ एप्रिल २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2025
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज संततीच्या भविष्यासाठीची योजना फलद्रूप होईल. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन नोकरीची संधी मिळेल. पती-पत्नीमधील सुसंवाद कायम राहील. वाहन चालवताना काळजी घ्‍या.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नियोजनानुसार नवीन कामे पार पडतील. तुम्‍हाला सर्वांचे सहकार्य लाभेल. आत्म-विश्लेषण करून तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा आणि कमिशनशी संबंधित कामात अधिक यश मिळेल. पती-पत्नीमध्‍ये मतभेद होण्‍याची शक्‍यता. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

मिथुन राशी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ताण आज दूर होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मुलाच्या करिअरबद्दल कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज कुठेही पैसे गुंतवू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कुटुंबातील सदस्यांची एकमेकांप्रती सहकार्याची भावना आणि समर्पण यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.

कर्क राशी

आर्थिक प्रश्‍न मार्गी लावण्‍यात हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही तुमच्या विचारसरणीने आणि बुद्धिमत्तेने प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकाल. अध्‍यात्‍मिक कार्यक्रमातील सहभागाने मनःशांती लाभेल. कार्यक्षेत्रात काम करण्याचा तुमचा उत्साह प्रचंड असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्य समस्यांवर आराम मिळेल.

सिंह राशी

श्रीगणेश सांगतात की, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. राग आणि हट्टीपणा सारख्या नकारात्मक गोष्टी तुमच्या काही कृती बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. उत्पन्नाच्या स्रोतात थोडासा दोष असू शकतो. पती-पत्नीमध्ये मतभेद होतील. सध्याच्या वातावरणात आरोग्‍याची काळजी घेंणे हितावह ठरेल.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक होईल. तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित रहा. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. पती-पत्नी एकमेकांना सहकार्याने प्रतिकूल परिस्‍थितीवर मात करतील. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. तर आज बेरोजगारांना व्यवसायाची संधी मिळणार.

तुळ राशी

आज काही वेळ आत्मचिंतनात व्‍यतित करा. यामुळे तुम्हाला दैनंदिन त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची काळजी घेणे ही तुमची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यापारातील परिस्थिती सामान्य राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्‍याच्‍या किरकोळ तक्रारी जाणवतील.

वृश्चिक राशी

श्रीगणेश म्हणतात की, तुमच्या आर्थिक योजनेशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष द्या. ते तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापासून टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. ताणतणाव टाळा.

धनु राशी

श्रीगणेश सांगतात की, सकारात्मक लोकांसोबत वेळ व्‍यतित केल्‍याने संपर्क क्षेत्रात वाढ होईल. तुम्हाला भावनिकदृष्ट्या सक्षम वाटेल. तुमच्या विवेकबुद्धीने सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात इच्छित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

मकर राशी

श्रीगणेश म्हणतात की, कोणत्याही प्रकारच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. प्रयत्न करत राहा. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही आखलेल्या ध्येयांना साध्य करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या उदारतेचा गैरवापर देखील होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. आर्थिकदृष्ट्या थोडीशी समस्या उद्भवू शकतात. आरोग्‍य चांगले राहील.

कुंभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. कोणाशीही जास्त वाद घालू नका. त्यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायातील सर्व काम व्यवस्थित सुरु राहतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमचे मनोबल राखेल. पोटविकाराचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

मीन राशी

अडथळ्यांना न जुमानता तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम मिळेल. आज कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात. जोडीदारांमधील गैरसमज बाहेरील व्यक्तीमुळे होऊ शकतात. खोकला, ताप यासारख्या समस्या वाढू शकतात.

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

Recent News

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group