• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

स्कॉर्पिओ वाहन चोरले अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
स्कॉर्पिओ वाहन चोरले अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२५

भुसावळ शहरातील महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ या चारचाकी वाहन चोरणाऱ्यास गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून आरोपीस भुसावळ शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर हे वाहन घेणाऱ्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चारचाकी वाहन चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यानंतर तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर यवतमाळ येथीलप्रफ्फुल गजानन गांगेकर यानेच हा गुन्हा केल्याची खात्री झाली तसेच याबाबत माहिती प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या आदेशाने एक पथक तयार करून यवतमाळ येथे आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. पथकातील पो.हे.कॉ उमाकांत पाटील, पोलीस शिपाई राहुल भोई यांनी येथे यवतमाळ येथे अवधूतवाडी येथील पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांची या प्रकरणात मदत घेतली. सलग तीन दिवस या आरोपीचा शोध घेतल्यानंतर अखेर त्यास ताब्यात घेतले.

आरोपी प्रफ्फुल गांगेकर याने चारचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास अटक करुन भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, त्याने हे वाहन नागपूर येथील त्याचे साथीदार सैफुद्दीन खान यास दिल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यालाही नागपूर येथे जावून ताब्यात घेण्यात आलेले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार विनोद नेवे करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णकांत पिंगळे पोलीस निरीक्षक उद्धव डमाले यांचे मार्गदर्शनात पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, संदीप पालवे, पोलीस शिपाई राहुल भोई यांनी केली.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group