• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वडिल कामाला, आई दवाखान्यात घरी एकटी असतांना मुलीने आयुष्य संपविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२५

आई बहिणीला घेवून दवाखान्यात गेली होती, तर वडील कामाला गेलेले होते. त्यामुळे घरी कोणीच नसतांना सपना विजय तायडे (वय १६, रा. सुप्रिम कॉलनी) या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दि. ११ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मुलीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनीत सपना तायडे ही मुलगी आई, वडील व लहान भावासोबत वास्तव्यास होती. तीचे वडील एमआयडीसतील एका कंपनीत काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. काही दिवसांपुर्वी सपनाच्या मोठी बहिणीची प्रसुती झाल्यामुळे तीची आई शुक्रवारी तीला घेवून दवाखान्यात गेली. होती. तर वडील कंपनी कामावर गेले होते. त्यामुळे सपना ही घरी एकटीच होती. त्यावेळी घरी कोणीही नसतांना सपना हीने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच, नागरिकांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर सपना हीला खाली उतरवून तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. सपना हीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  नुकतीच दिली होती दहावीची परिक्षा सपना हीने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. तीने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यांनी मुलीचा मृतदेह बघताच एकच आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !
क्राईम

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !
क्राईम

विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

May 14, 2026
जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !
जळगाव

जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !

May 14, 2026
जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी
जळगाव

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा
क्राईम

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

May 14, 2026
जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !

जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !

May 14, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?

प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची मोठी शक्यता !

May 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group