• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुचाकी व बोलेरोचा भीषण अपघात : पाच वर्षाच्या मुलीसह आई,वडीलांचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
दुचाकी व बोलेरोचा भीषण अपघात : पाच वर्षाच्या मुलीसह आई,वडीलांचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२५

महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता एक भीषण अपघाताची घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे दुचाकीचा बोलेरो वाहनाने धडक दिली यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तुमसर तालुक्यातील पाथरी गावाजवळ ही हा अपघात घडला. रात्री 11 च्या सुमारास एकाच दुचाकीने चार जण जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान या महिलेचा सुद्धा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये पाच वर्षीय मुलीचा देखील सहभाग आहे. कैलाश मरकाम (42), पारबता मरकाम (36), यामिनी कंगाली (5) वर्षीय, व दुर्गा कंगाली (30) असे मृतकांचे नाव आहे. या संदर्भात गोबरवाही पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखला (माईन) येथील कैलाश मरकाम त्याची पत्नी पारबता कैलाश मरकाम, शेजारी राहणाऱ्या सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली आणि तिची पाच वर्षाची मुलगी यामीनी दुर्गाप्रसाद कंगाली हे चौघे दुचाकीने मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न कार्य पार पडल्यावर ते रात्री स्वगावी परतत असताना रामनगरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

नाकाडोंगरी जवळील चांदमारा येथे मध्यप्रदेशातील हेटी गावाहून आलेल्या वरातीमध्ये छतेरा येथील बोलेरो वाहन (चालकाचे नाव दिनेश गौपाले) सहभागी झाले होते. माहितीप्रमाणे, चालकाने लोभीजवळ एका इसमास धडक दिली, ज्यामुळे संबंधित इसमाने जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. या गोंधळात बोलेरो सुसाट मध्यप्रदेशकडे निघाली यातच रामनगरजवळ या वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group