• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात शिवसैनिक आक्रमक ; रस्त्यावर जाळले प्रतिकात्मक पुतळे

शिवतीर्थ ते अजिंठा चौफुली पर्यंत मोर्चा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 2, 2022
in जळगाव, ब्रेकिंग, राज्य
0
जळगावात शिवसैनिक आक्रमक ; रस्त्यावर जाळले प्रतिकात्मक पुतळे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव जिल्हा समस्त शिवसैनिकांतर्फे ‘आक्रोश मार्चा’चे आयोजन शनिवारी दु.2 वाजता शिवतिर्थ मैदानावरुन करण्यात आले होते. या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते संजय सावंत, विलास पारकर यांनी केले. याप्रसंगी जिल्ह्याती शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध नोंदविला.

जिल्हा शिवसैनिकांच्यावतीने शिवसेनेशी जिल्ह्यातील आमदारांनी बंडखोरी करून ते शिंदे गटात गेले होते. हा सर्व राजकीय घडामोडी राज्यासह जळगाव जिल्ह्याने गेल्या दोन आठवड्यापासून अनुभवत होते. त्यानंतर दि.30 रोजी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीने ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून गावातून शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येवून या घटनेचा निषेध म्हणून उध्दव ठाकरे यांना समर्थ देत होते. तर जिल्ह्यातील ज्या आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली आहे. त्याच्या विरुध्द घोषणाबाजी यावेळी मोठ्या संख्येने झाली.जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कि जय,  उद्धव साहेब आगे बढो, आदित्य साहेब आगे बढो, अशा घोषणांनी जळगावाचे वातावरण शिवमय करून टाकले होते.

हा मोर्चा शहरातील शिवतिर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास नमन करून या मोर्चाने पुढे आगेकूच केली तर हा मोर्चा अजिंठा चौफुलीपर्यंत या मोर्चाचे आयोजन होते. यावेळी रस्त्यामध्ये असलेल्या वैकुंठधामाजवळ शिवसैनिकांनी आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे रस्त्यावरच दहन केल्याने अजून शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर हा मोर्चा पुढे अजिंठा चौफुलीच्या दिशेने आगेकूच केली.

आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी
शिवसेनेशी जिल्हयातील आमदारांनी बंडखोरी केल्याबद्दल शिवसैनिकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. जिल्ह्यातील शिवसेनेचे आ.गुलाबराव पाटील, आ.किशोर पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.लताताई सोनवणे यांच्यासह स्वतः शिवसैनिक म्हणून घेणारे अपक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या नावाने शिवसैनिकांनी बोंबा मारुन निषेध व्यक्त केला.

यावेळी आंदोलनात शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, विष्णू भंगाळे, समाधान महाजन, शरद तायडे, गजानन मालपुरे, डॉ.हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नितीन लढा, दीपक राजपूत, नाना महाजन, किशोर भोसले, यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी घोषणाबाजी करून जळगावाला पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या आवाजाने दणाणून टाकले होते.

Related Posts

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group