• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात : महिलेचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात : महिलेचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२५

राज्यातील जळगाव – संभाजीनगर महामार्गावरील बाळापूर गावाजवळ पिंपळदरी येथील संगीता सुभाष पांडे (वय ४०) ही महिला पिंपळदरी येथून लग्नासाठी अजिंठा गावाकडे जात होती. यावेळी तिने बाळापूर येथील फाट्यावर अज्ञात दुचाकीस्वाराला हात देऊन थांबविले. दरम्यान, या महिलेचा दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. घटनेनंतर दुचारीस्वार पसार झाला. ही घटना आज (दि.२६) सकाळी ८.३० वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व घटनेचा तपशील हॉटेल प्रेम सागर वरील सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. परंतु, फुटेजमध्ये गाडीचा नंबर व चालकाचा चेहरा व्यवस्थित दिसत नसल्याने ओळख पटू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेला अजिंठा येथील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून महिलेला मृत घोषित केले. महिलेच्या पश्चात मुलगी, मुलगा, पती, सासू , सासरा असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दिलीप तडवी, रवींद्र बागुलकर करीत आहे.

Related Posts

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group