• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील हॉटेलमध्ये आढळून आला वृद्धाचा कुजलेला मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील हॉटेलमध्ये आढळून आला वृद्धाचा कुजलेला मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ मे २०२५

पुणे जिल्ह्यातून कामानिमित्त जळगाव शहरात आलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी २ मे रोजी सकाळी ८ वाजता जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मयत व्यक्तीचे नाव मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (वय ७०) असून ते पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील आंबेगावचे रहिवासी  होते. ते रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांचा मुलगा वकिली करतो. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफी हे २८ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात रबरी शिक्के बनवून देण्यासाठी आले होते. शिक्के दिल्यानंतर मात्र ते अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून मोहम्मद शफी यांचा शोध सुरू असताना, शुक्रवारी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमधील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि खोलीचा दरवाजा उघडला असता आत मोहम्मद शफी यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. रुग्णालयात मृतदेह पाहून मोहम्मद शफी यांच्या मुलाने आक्रोश केला. या घटनेची नोंद जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मोहम्मद शफी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group