• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

अमळनेर बस स्थानकाजवळील लॉजमध्ये घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५  मे २०२५

प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन मी ऑपरेशन मौतजवळ पोहोचलो आहे, असे म्हणत सौरभ शर्मा (रा. अहमदाबाद) या तरुणाने अमळनेर बस स्थानकाजवळील लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. शर्मा याने त्याच्या डायरीत त्याला फसवणाऱ्या मुलीचा व तिच्या नातेवाईकांचा उल्लेख केला असून ती डायरी पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरम्यान, गुजरामध्ये शर्माविरुद्ध पोस्कोचा देखील गुन्हा दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सौरभ शर्मा नामक तरुण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम. पी. या नावाने खोली भाड्याने घेतली होती. हा तरुण दररोज लॉजमधील कर्मचाऱ्यांना त्याला सकाळी ११ वाजता उठवायला सांगायचा. मात्र, १२ तारखेला त्याने सांगून ठेवले होते की, मला उशिरा उठवा. दि. १३ रोजी दुपारी लॉजचे कर्मचारी त्याला उठवायला गेले, तेव्हा त्याने आवाज दिला नाही, तर दरवाजा ही आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी लॉजमधील रुमचा दरवाजा तोडून आत डोकावले असता करणसिंगने चादर फाडून छताच्या कडीला गळफास घेतलेल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला खाली उतरवून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. पोलिसांनी मयताची चौकशी करण्यास सुरुवात केली असता, त्याचे नाव सौरभ शर्मा असे असून तो गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. आत्महत्येपूर्वी सौरभ शर्मा याने प्रेयसीशी व्हिडिओ कॉल करून मी ऑपरेशन मौतजवळ पोहोचलो आहे, असे म्हटले आहे. तसेच शर्मा याने त्याच्या डायरीत त्याला फसवणाऱ्या मुलीचा व तिच्या नातेवाईकांचा उल्लेख केला असून ती डायरी, मोबाईलसह इतर साहित्य फॉरेन्सिकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group