• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा :  राज्यात ५६ जणांना कोरोनाची लागण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 20, 2025
in क्राईम, आरोग्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा :  राज्यात ५६ जणांना कोरोनाची लागण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२५

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या आजाराने तोंडवर काढले आहे. राज्यात कोरोनाच्या संसर्गात सध्या स्थिरता असली तरी मुंबई आणि पुण्यातून समोर आलेल्या नव्या रुग्णांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत 56 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर पुण्यात नव्याने एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 57 वर पोहोचली आहे. यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

पुण्यात 87 वर्षीय एका वृद्ध पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून तो सध्या शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. यंदाच्या वर्षात पुण्यात आढळलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण असल्याने स्थानिक आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी असली, तरी पुण्यात पुन्हा एकदा संसर्गाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत राज्यात एकूण 87 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 31 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून उर्वरित 56 रुग्ण घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. महाराष्ट्रात सध्या 57 रुग्ण सक्रिय असून, यापैकी केवळ एक रुग्ण पुण्यात असून उर्वरित सर्व रुग्ण राजधानी मुंबईत आहेत. मे महिन्यापासून रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली असली, तरी ती एखाद्या एका भागापुरती मर्यादित न राहता शहरभर विखुरलेली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाने सोमवारी एकूण 46 कोरोना चाचण्या केल्या. त्यामध्ये 15 आरटीपीसीआर व 31 रॅपिड अँटीजन चाचण्या समाविष्ट होत्या. 2024 मध्ये एकूण चार लाख 84 हजार 352 चाचण्या करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 5 हजार 528 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी 35 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सकारात्मक बाब म्हणजे 2025 मध्ये आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही बाब राज्यासाठी दिलासादायक मानली जात आहे.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group