• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वर्दी डागाळली : पोलीस अधीक्षकांकडून कठोर कारवाईची अपेक्षा !

शहरातील तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात ? आमदारांच्या नाराजीनंतर कारवाई नाहीच !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
वर्दी डागाळली : पोलीस अधीक्षकांकडून कठोर कारवाईची अपेक्षा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले 

”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य असून याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात या ब्रीद वाक्याला फाटा काही पोलिसांनी दिल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागाची वर्दी डागाळत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. वर्दीवर लागलेला डाग पुसून काढण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना अॅक्शन मोडवर येवून कारवाईचा बडगा उचलण्याची गरज आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरी, खंडणी, ड्रग्स प्रकरणामुळे राज्यात चर्चिला जात आहे. दोन महिन्यापूर्वी जळगाव गुन्हे शाखेतील दोन कर्मचारी गुटखाची कारवाई रोखण्यासाठी पैसे घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दोन कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली होती ती घटना होत नाही तोच गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाने एका फरार आरोपीशी तब्बल ३०० पेक्षा जास्त वेळा फोनवर बोलल्याचा ठपका ठेवत त्या पोलीसावर कारवाई करण्यात आली होती, यामुळे जळगाव जिल्हा पोलीस राज्यभरात चांगलाच चर्चेत आला होता. तर जळगाव शहर पोलीस स्थानकातील दोन कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याची घटना घडल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली होती. तोच आता चाळीसगाव शहरात अत्याचाराच्या गुन्ह्यात निरापराध व्यक्तीला अडकवित तब्बल १ लाख २० हजारांची खंडणी पोलिसाने घेतल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. जर सर्व सामान्य जनता ज्या पोलिसांवर विश्वास ठेवून सुरक्षित आहे. तेच पोलीस भक्षक झाले तर सर्व सामान्य जनता विश्वास ठेवणार कुणावर जर पोलीस कर्मचारीच जर गुन्हेगारासोबत गुन्हे करायला लागली तर जनता न्यायाची अपेक्षा ठेवणार कुणावर यावर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस विभागात सखोल जावून चौकशी केली तर आणखी पोलीस कर्मचारी अशा प्रकारच्या खंडणी व लाचखोरीत समोर येवू शकतात. यावर देखील पोलीस अधीक्षकांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.

शहरातील तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात ?

जळगाव शहराचे आ.राजूमामा भोळे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच जिल्हा नियोजन बैठकीत शहरात सुरु असलेल्या ड्रग्स प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस दलावर नाराजी व्यक्त केली होती. तरी देखील कारवाई झालेली नाही जर शहराचे आमदार यावर बोलत आहे त्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे होते, यामुळे शहरातील तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात अडकत आहे का ? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group