• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विकृती वाढली : नागपुरात तरुणाने केला घोडीवर बलात्कार ; घटना सीसीटीव्हीत कैद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 25, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
विकृती वाढली : नागपुरात तरुणाने केला घोडीवर बलात्कार ; घटना सीसीटीव्हीत कैद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ मे २०२५

राज्यातील अनेक ठिकाणी महिलांसह अल्पवयीन मुलीवरसोबत अत्याचाराच्या घटना घडत असतांना एक संतापजनक घटना नागपूर येथून समोर आली आहे. एका ३० वर्षीय तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या खाणी परिसरातील एका घोडेस्वारी अकादमीत १७ मे रोजी रात्री हा विकृत प्रकार घडला. ही घटना अकादमीतील सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली. ‘छोट्या सुंदर खोब्रागडे’ असं या आरोपीचं नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून, या विकृत कृत्याची कसून चौकशी सुरू आहे.

घटनेच्या दिवशी रात्री सुरक्षा रक्षकाने अकादमीच्या आवारात एक संशयास्पद व्यक्ती फिरताना पाहिली. त्याने तात्काळ अकादमीच्या संचालकांना कळवले. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि त्यातून आरोपी घोडेस्वारी अकादमीत घुसल्याचं आणि तिथल्या एका घोडीवर बलात्कार केल्याचं दिसून आलं. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरोधात भारतीय दंड विधान आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एखाद्या प्राण्यावर असा अत्याचार करणं ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची नाही, तर मानवी संवेदनांचीही चिरफाड आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे नागपूर पोलिसांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले असून, अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना वेळीच रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group