• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 26, 2025
in क्राईम, आरोग्य, राजकीय, राज्य
0
देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मे २०२५

जगभरात सन २०१९ मध्ये कोरोना आजाराचे थैमान झाले असतांना आता पुन्हा एकदा देशभरात कोरोना रुग्‍णसंख्‍ये चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले. या कालावधीत ३०५ जणांनी कोरोना संसर्गावर मात केली. चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या सात दिवसांत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सात इतकी नोंदली गेली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील चार, केरळमधील दोन आणि कर्नाटकातील एका रुग्‍णाचा समावेश आहे.

गेल्या एका आठवड्यात (१९ मे नंतर) केरळमध्ये सर्वाधिक ३३५, महाराष्ट्रात १५३, दिल्लीत ९९, गुजरातमध्ये ७६ आणि कर्नाटकात ३४ नवे काेराेना रुग्‍णांची नाेंद झाली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे की, साेमवार २६ मे रोजी सकाळी ८:०० वाजता देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १००९ इतकी आहे.

केंद्र सरकारच्या एजन्सी इंडियन SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (Insacog) च्या ताज्या आकडेवारीनुसार,केरळमध्ये सर्वाधिक ४०३ कोरोना रुग्‍ण आहेत. आतापर्यंत मुंबईत २०९ आणि दिल्लीत १०४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. या शहरांनंतर गुजरातचा क्रमांक लागतो. येथे ८३ नवे काेराेना रुग्‍ण सापडले आहेत. कर्नाटकात ४७, उत्तर प्रदेशात १५ आणि पश्चिम बंगालमध्ये १२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. न

कोरोना रुग्‍णसंख्‍येत होणार्‍या वाढीबाबत ‘पीटीआय’शी बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, रुग्‍ण संख्‍या वाढत आहे म्‍हणून घाबरून जाण्याची गरज नाही. दिल्‍लीतील रुग्णालये पूर्णपणे सज्ज आहेत. आमच्‍याकडे रुग्‍ण संख्‍याची माहिती आहे. रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा आहेत. नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, यासाठी उपाययोजनाही केल्‍या आहेत. दरम्‍यान, केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी देशभरातील रुग्‍णसंख्‍येचा आढावा घेतला. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्‍ये कोरोना रुग्‍ण आढळले आहेत.बहुतेक प्रकरणे सौम्य आहेत आणि रुग्‍ण घरीच उपचार घेत आहेत, असे आरोग्‍य मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

Related Posts

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group