• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव बसला लागली आग : पहूर पाळधीनजीक घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव बसला लागली आग : पहूर पाळधीनजीक घडली घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मे २०२५

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आज दि.२७ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुणे येथून मध्यप्रदेशात जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला पहूर पाळधीजवळच्या पिंपळगाव गोलाईत गावाजवळ अचानक आग लागली. बसचे टायर तापल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व ३० ते ३५ प्रवाशांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

सविस्तर वृत्त असे कि, , -औरंगाबाद मार्गे (एमपी ४८ झेडएफ ५५३३) या क्रमांकाची बस पुणे जात असताना पिंपळगाव गोलाईत गावाजवळ पोहोचल्यावर तिच्या मागील टायरने पेट घेतला. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाने तातडीने बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना आपल्या सामानासह खाली उतरवले. थोड्याच वेळात संपूर्ण बसने पेट घेतला. यावेळी जोरदार वारा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते, ज्यामुळे प्रवाशांची धावपळ उडाली.

ग्रामस्थांनी तातडीने जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली असता, अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर शेंदुर्णी येथील अग्निशमन दलाची गाडीही मदतीसाठी दाखल झाली. बसमध्ये महिला, मुले, तरुण आणि काही वृद्ध व्यक्तींसह सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. चालक आणि वाहकासह सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पहूर-जामनेर मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, पिंपळगाव गोलाईतचे सरपंच आणि ग्रामस्थ यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

Related Posts

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
जळगाव

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !
जळगाव

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
क्राईम

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ
जळगाव

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

March 10, 2026
जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव विभागीय कार्यशाळेत उत्साहात !
जळगाव

जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव विभागीय कार्यशाळेत उत्साहात !

March 10, 2026
सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जैन इरिगेशनमध्ये रक्तदान शिबिरे; ३१९ बाटल्या रक्त संकलित
जळगाव

सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जैन इरिगेशनमध्ये रक्तदान शिबिरे; ३१९ बाटल्या रक्त संकलित

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group