• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अज्ञात वाहनाची सायकलला जबर धडक : २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अज्ञात वाहनाची सायकलला जबर धडक : २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मे २०२५

यावल तालुक्यातील किनगाव येथील मयुरी पेट्रोल पंपासमोरून सायकलव्दारे २२ वर्षीय तरुण घरी जात असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य मार्गावर किनगावातील मयुरी पेट्रोल पंपावर गणेश भास्कर धनगर (वय २२) हा तरुण सायकल घेऊन घरी जात होता. दरम्यान, त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गणेश धनगर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी यावल पोलीस ठाण्यात भास्कर धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

दरम्यान, या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे फुटेज यावल पोलिसांना देण्यात आले आहे. त्यानुसार यावल पोलिसांनी पुढील तपासाची दिशा ठरवल्याचे पो.उ.नि. सुनील मोरे यांनी सांगितले. तर लवकरच हे वाहन शोधून चालकास ताब्यात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Posts

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
जळगाव

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 31, 2025
२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !

May 31, 2025
दुध फेडरेशन परिसरात शिवसेनेची सदस्य नोंदणी उत्साहात !
जळगाव

दुध फेडरेशन परिसरात शिवसेनेची सदस्य नोंदणी उत्साहात !

May 31, 2025
हॉटेल परिसरात आढळला महिलेचा मृतदेह !
क्राईम

हॉटेल परिसरात आढळला महिलेचा मृतदेह !

May 31, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 31, 2025
२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !

२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !

May 31, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group