• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खान्देशात खळबळ : सैनिकाने पत्नीला इंजेक्शन देवून केला खून !

धुळे शहरातील देवपूर वलवाडी शिवारात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 31, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
खान्देशात खळबळ : सैनिकाने पत्नीला इंजेक्शन देवून केला खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मे २०२५

खान्देशातील धुळे शहरातील देवपूर वलवाडी शिवारात असलेल्या वक्रतुंड विहार मधील साईशिल्प येथे राहणाऱ्या सैन्य दलातील लिपिकाने दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबधातून स्वतःच्या पत्नीला पेस्टिसाईडचे इंजेक्शन देऊन ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. इंजेक्शन दिल्यानंतर तब्बल दीड तास तो पत्नी मरण्याची वाट बघत बसला होता. या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शहरात एकच खळबळ उडाली असून दोषींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पती त्याची प्रेमिका व सासरकडील मंडळी अशा ५ जणांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मृत विवाहीतेचा भाऊ भूषण शिवाजी महाजन (३५) रा. भोसले पार्क, कोठली रोड, भडगाव जि. जळगाव यांनी पश्चिम देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.८ जून २०१० रोजी त्यांची बहीण शारदा उर्फ पुजा कपिल बागुल (वय ३८) हीचा विवाह कपिल बाळू बागुल (वय४३) रा. प्लॉट नंबर १५ (ब), साईशिल्प, वक्रतुंड विहार वलवाडी, देवपूर धुळे याच्याशी झाला होता. सुरवाती पासूनच पुजाचा पती कपिल बाळू बागुल, सासरे बाळु बुधा बागुल, सासू विजया बाळु बागुल, नणंद रंजना धनेश माळी हे सासरकडील मंडळी तिला प्लॉट घेण्यासाठी माहेरुन २ लाख रुपये आणावेत म्हणून तिच्याकडे तगादा लाऊन तिचा शारी-ि रक व मानसिक छळ करून तीला क्रूर वागणूक देत होते. तसेच

पती कपिल याचे प्रज्ञा महेश कडीले रा. शनीमंदीराजवळ, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे या महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती शारदा उर्फ पुजा हीरा समजल्यानंतर ती या अनैतिक संबंधास विरोध करीत होती. म्हणून तीचे सासरे बाळु बागुल, नणंद रंजना माळी व प्रज्ञा कडीले गांनी शारचा उर्फ पुजाचा पती कपिल बागुल व सासू विजया बागुल यांना चिथावणी दिल्यामुळे पती कपिल बागुल व त्यांची आई विजया बागुल या दोघांनी शारदा उर्फ पुजा हीचेवर विष प्रयोग करुन व डोक्यावर मारुन तिचा खून केला. यावरुन ५ जणांविरुध्द भारतीय न्याय संहिता कायदा कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाची नोंद होणेपुर्वी घटनेची माहिती मिळाल्याने ५ संशयीत्त आरोपींना पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर करीत आहेत.

प्रेमसंबधात अडचण ठरत असलेली पत्नी शारदा उर्फ पुजा हिला दि.२९ मे रोजी कपिलने पकडून चक्क पेस्टिसाईडचे इंजेक्शन दिले. तिचा तोंडातून फेस यायला लागला. या नंतर त्याने पूजा मरण्याची तब्बल दीड तास वाट बघितली. तो तिच्याकडे केवळ पहात बसला होता. ती मेल्याची खात्री झाल्यानंतर त्याने पुजाला श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले व तीला जिल्हा रुग्णालयात नेण्याचे सांगितले. मात्र कपिलने तिला जिल्हा रुग्णालयात न नेता घरी घेवून जावून तिच्या अंतविधीची तयारी सुरू केली. ही माहिती पुजाचा भाऊ भूषण महाजन यास समजल्यानंतर महाजन कुटुंबिय तातडीने धुळ्यात दाखल झाले, त्यांनी घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना कळवल्यानंतर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे घरी आले. त्यांनी मृत पुजाचा मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला. रुगग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर प्राथमिक अहवालातच तिचा मृत्यू पेरटीसाईड इंजेक्शनमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तातडीने पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेवून कपिलची कसूनची चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवून आई विजया बागुल हिच्यासह इत्तर संशयितांनी पुजाला पकडून ठेवले. त्यानंतर आपण तिला पेस्टिसाईडचे इंजेक्शन देवून तार मारल्याचे सांगितले आहे.

या घटनेमुळे समाजमन सुत्र झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जनतेला त्यातल्या त्यात महिला वर्गाला व नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, महिला अत्याचार संबंधातील माहिती तात्काळ पोलीस ठाण्यात देण्यात यावी. जेणेकरुन महिला अत्याचारांचे गुन्हवास योग्य तो प्रतिबंध होण्यास मदत होईल, असे कळविले आहे.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group