• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती ; दोन पकडले एक पसार !

जळगाव शहर पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती ; दोन पकडले एक पसार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जून २०२५

मध्यरात्रीच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील दुकान फोडून महागडे मोबाईल चोरुन नेणाऱ्या टोळीचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून एक संशयित पसार झाला आहे. त्यांच्याकडून ३० हजारांचे तीन मोबाईल जप्त केले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गोलाणी मार्केटमधील इ विंगमधील पुजा मोबाईल शॉपी या दुकानात दि. १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करुन ५० हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार भवारी यांनी गुन्हे शोध पथकातील सपोनि रामचंद्र शिखरे, सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ संतोष खवले, उमेश भांडारकर, सतिष पाटील, भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुल पांचाळ, प्रणय पवार यांचे पथक तयार केले होते.

घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांसह त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी संशयित समीर युसूफ शेख (वय १९, रा. पिंप्राळा हुडको), अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (वय २०, उस्मानिया पार्क, उमर कॉलनी) व अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे (वय १९, रा. पिंप्राळा हुडको) यांच्या पथकाने केली. त्यानुसार पथकाने संशयित समीर शेख व अबरार उर्फ चिरक्या खाटीक यांच्या मुसक्या आवळल्या.

पथकाने संशयित चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांच्याकडून चोरलेले तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या टोळीतील संशयित अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तर अनिल उर्फ मारी सोनवणे याच्याविरद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल असून तो फरार आहे.

Related Posts

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली
क्राईम

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2026
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !
क्राईम

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

March 17, 2026
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2026
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group