• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात आरपीएफ पथकाची मोठी कारवाई : रेल्वे स्थानकावरुन जप्त केला लाखोंचा गांजा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात आरपीएफ पथकाची मोठी कारवाई : रेल्वे स्थानकावरुन जप्त केला लाखोंचा गांजा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२५

रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) च्या पथकाने ऑपरेशन नार्कोस अंतर्गत मोठी कारवाई केली. यामध्ये त्यांनी जळगाव रेल्वे स्थानकावरुन १ लाख २३ हजार रुपये किमतीचा ८ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रेल्वे सुरक्षा बलाकडून ऑपरेशन नार्कोस राबविण्यात आले होते. यावेळी बुधवारी दुपारच्या – सुमारास जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एका संशयास्पद व्यक्तीला थांबवण्यात आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडील काळ्या बॅगेतून गांजासारखा उग्र वास येत असल्याने अधिक तपासणी करण्यात आली. तपासात त्याने आपले नाव झबी उल्ला समी उल्ला (वय २७, रा. टँक मोहल्ला, मोदी रोड, बेंगळुरू, कर्नाटक) असे सांगितले. त्याने बॅगमध्ये गांजा असल्याचे कबूल केले आणि तो कर्नाटक एक्सप्रेसने बेंगळुरूला नेण्याच्या तयारीत होता परंतू त्यापुर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यासोबतच, गांजा वाहतुकीत सहभागी असलेला भीमसिंह मालसिंग बारेला (वय ४२, रा. कुंड्या पाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) यालाही रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली.

तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सहायक सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांनी घटनास्थळी येऊन कारवाई करण्यात आले. स्टेशनचे अधिकारी विलास फालक यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक काट्याने गांजाचे वजन करण्यात आले. अटकेतील दोन्ही आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल भुसावळ आरपीएफ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group