• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ? थेट महिला आयोगाकडे तक्रार; चौकशीसाठी खात्याकडे वर्ग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 17, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ? थेट महिला आयोगाकडे तक्रार; चौकशीसाठी खात्याकडे वर्ग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जुलै २०२५

जळगाव जिल्ह्यातील एका शासकीय महिला वसतिगृहाच्या प्रभारी महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे वरिष्ठ पुरुष अधिकाऱ्याविरोधात मानसिक छळ होत असल्याची गंभीर तक्रार केली आहे. मात्र, महिला आयोगाने सदर तक्रार संबंधित खात्याकडे चौकशीसाठी वर्ग केली आहे. या प्रकाराची जिल्ह्यात पहिल्यांदाच नोंद झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शासकीय आशादीप महिला वसतिगृहाच्या प्रभारी अधीक्षक सानिया देशमुख यांनी २३ मे २०२५ रोजी राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार सादर केली. त्यामध्ये प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर. तडवी यांच्याकडून “फक्त महिला असल्याने” मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहाच्या जबाबदारीसाठी संपूर्ण लक्ष केंद्रित करावे अशी आपली विनंती असूनही तडवी यांनी त्यांच्यावर जबरदस्तीने मुलींच्या निरीक्षण गृहाच्या अधीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्याचा आग्रह धरला. यावेळी वैद्यकीय कारणे सांगून विनंती केली असतानाही ती दुर्लक्षित करण्यात आली. कार्यालयात बोलावून अपमानास्पद भाषेत तुलना केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपल्याशी चर्चा न करता केल्याच्या कारणावरून देशमुख यांना जाब विचारण्यात आल्याचे आणि काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही याच दरम्यान देण्यात आल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. त्या आदेशांना आयुक्तांनी स्थगिती दिल्याचेही नमूद आहे.

वैद्यकीय रजेवरून परत आल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करूनही, ते अमान्य करून धुळे वैद्यकीय मंडळाकडून प्रमाणपत्र आणण्यास सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. देशमुख यांनी विविध प्रसंगांमध्ये सातत्याने मानसिक त्रास होत असल्याचे नमूद करत महिला आयोगाने याप्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी व योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !
जळगाव

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026
मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !
जळगाव

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group