• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महिला डॉक्टरशी गैरवर्तन भोवल : मनपातील वैद्यकीय अधिकारी डॉ.घोलप निलंबित !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
महिला डॉक्टरशी गैरवर्तन भोवल : मनपातील वैद्यकीय अधिकारी डॉ.घोलप निलंबित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२५

गेल्या काही महिन्यापासून जळगाव मनपातील एका अधिकाऱ्यावर अनेक गंभीर आरोप होत असतांना आता अधिकाऱ्यावर मनपा आयुक्तांनी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. जळगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन व जन्म मृत्यू विभागात पत्नीच्या जागी पतीला काम करण्याची मुभा देणे या दोन्ही प्रकरणात दोषी धरून निलंबित करण्यात आल्याचे आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेल्या महिलेच्या जागी तिचा पती काम करत असल्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी महिन्यापासून सुरू होती. तीन सदस्य असलेल्या चौकशी समितीकडून चौकशी अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. तसेच सहकारी महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी महिलेने तक्रार केली होती. या तक्रारीचा प्राथमिक अहवाल विशाखा समितीने आयुक्तांना सादर केला होता त्यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये डॉ. विजय घोलप यांना दोषी धरून निलंबित करण्यात आले आहे.

कंत्राटी नोकरी प्रकरणानंतर डॉ. विजय घोलप यांनी सहकारी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर विशाखा समितीकडून डॉ. घोलप यांची चौकशी सुरू आहे. यात डॉ. विजय घोलप यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार डॉ. घोलप यांनी लेखी खुलासा टपालाद्वारे समितीकडे पाठविला होता. महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात महिला कर्मचाऱ्याच्या जागेवर त्या महिलेचा पती काम करीत होता. अनेक दिवस महिला कर्मचारी कामावर नसतांना तिचा पती त्याठिकाणी काम करीत असल्याचे उघड झाले होते. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अहवाल आयुक्तांना सादर केला होता. त्यावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हा अहवाल तपासणीसाठी आस्थापना शाखेकडे पाठविला होता.

Related Posts

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!
जळगाव

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026
केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू
जळगाव

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !
क्राईम

भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group