• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मुंबई तुंबली : शाळांना दोन दिवस सुट्टी तर राज्यात ६ जणांचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 18, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
मुंबई तुंबली : शाळांना दोन दिवस सुट्टी तर राज्यात ६ जणांचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२५

गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. ठाण्यात 4 तासांत 31.22 मिमी पावसाची नोंद झाली, तर सकाळी 11 ते 12:30 दरम्यान 16.26 मिमी पाऊस पडला. यंदा ठाण्यात 1,947 मिमी पावसाची नोंद आहे. ठाणे आणि नवी मुंबईत 18 व 19 ऑगस्टला शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सखल भागात पाणी साचल्याने ठाणे महापालिकेने हा निर्णय घेतला.

मुंबईत गेल्या 6 तासांत 170 मिमी पाऊस पडला, चेंबूरमध्ये सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद आहे. पावसामुळे 14 ठिकाणी मुंबई लोकलची वाहतूक मंदावली, परंतु ती बंद झालेली नाही. पुढील 10-12 तास मुंबईत तीव्र पाऊस अपेक्षित आहे. संध्याकाळी 6:30 नंतर हायटाइडमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दुपारी 4 नंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या शाळांच्या सुट्टीबाबत संध्याकाळी अलर्टच्या आधारे निर्णय होईल.

मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या मुखेडमध्ये पूरामुळे 50 म्हशी दगावल्या. बीड, नांदेड आणि लातूरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. 57 मंडळांत अतिवृष्टी झाली असून, पूरग्रस्त भागात एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि मिलिट्री पथके तैनात आहेत. पुण्याहून 20 जणांची टीम नांदेडला पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क आहे. अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके कार्यरत असून, पर्जन्य जलवाहिन्या आणि सांडपाणी व्यवस्थेवर लक्ष आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन आहे. आपत्कालीन परिस्थितीत 1916 वर संपर्क साधावा.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश
जळगाव ग्रामीण

सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश

June 17, 2026
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
जळगाव

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group