• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

खडके चाळीत ‘एक शाम श्याम बाबा के नाम’ या भव्य भक्तीमय दरबाराचे आयोजन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2025
in सामाजिक
0
खडके चाळीत ‘एक शाम श्याम बाबा के नाम’ या भव्य भक्तीमय दरबाराचे आयोजन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५

शहरातील दुध फेडरेशन रोड परिसरातील  खडके चाळ येथे श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ यांच्यावतीने सोमवार, दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता “एक शाम श्याम बाबा के नाम” हा भक्तिरसात न्हालेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच प्रभू इच्छा होईपर्यंत चालणार आहे.

या भक्तिपूर्ण संध्याकाळी श्याम बाबांची महती, त्यांची भक्ती आणि भक्तांचे प्रेम एकत्रित अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरणार आहे. बुरहानपूर येथून आलेल्या प्रसिद्ध गायिका खुशबू चौकसे आपल्या सुमधुर आणि भक्तिभावपूर्ण आवाजात श्याम बाबांची गीते सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिमय करणार आहेत. त्यांच्या गायनातून प्रेक्षकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे.

तसेच या कार्यक्रमामध्ये श्री श्याम मित्र परिवार भजन मंडळ, शनिपेठ यांचे देखील विशेष सहभाग असून, त्यांच्या सादरीकरणाने दरबारात भक्तिरस अधिकच फुलणार आहे. पारंपरिक वेशभूषा, भक्तिगीते, मंत्रमुग्ध करणारी संगीतातील अनुभूती आणि भक्तांची श्रद्धा यांचे संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे.

‘एक शाम श्याम बाबा के नाम’ हा कार्यक्रम केवळ एक सांगीतिक सादरीकरण नसून, भक्ती, श्रद्धा, आणि भक्ताच्या भावनांचा सुंदर संगम आहे. या कार्यक्रमाचे आयोजन  “करने वाले श्याम, करवाने वाले श्याम” यांनी केले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात भक्तिभाव जागृत करून एकात्मता आणि अध्यात्माची जाणीव निर्माण करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे.

दरबारासाठी संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाईने सजवण्यात येणार असून, कार्यक्रमस्थळी भाविकांसाठी उत्तम बैठक व्यवस्था केली जाणार आहे. महिला, वृद्ध, आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली असून, सर्वांनी परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या पवित्र दरबारात श्री श्याम बाबा व गणरायाची विशेष पूजा, आरती व कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभणार आहे. संपूर्ण खडके चाळ परिसरात या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, शहर व परिसरातील श्याम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या दरबारात सहभागी होऊन श्याम बाबांचे दर्शन, भक्तिगीते व दिव्य अनुभव घेण्यासाठी सर्व भाविकांना खुले आमंत्रण देण्यात आले आहे.

Related Posts

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी
जळगाव

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?
जळगाव

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group